लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारतानेच ५७ वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकचा कांगावा - Marathi News | India has done 57 times, violates the ceasefire, Pakistan's Kanga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानेच ५७ वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकचा कांगावा

भारतानेच गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे असा कांगावा पाकिस्तानने बुधवारी केला आहे. ...

हिंदूबहुल भागात मुस्लिम उद्योजक बांधतायत मशीद - Marathi News | Muslim entrepreneur builds mosque in Hindubhul area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदूबहुल भागात मुस्लिम उद्योजक बांधतायत मशीद

जयपूरमधील मुस्लिम उद्योजक हिंदूबहुल भागातील गरिब हिंदूंच्या जमिनी विकत घेऊन त्यावर मशीद बांधत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

दहशतवाद्यांनी उडवले 'पत्रकाराचे शीर', व्हिडीओ केला प्रदर्शित - Marathi News | The horror of the journalist 'The head of the journalist', the video has been displayed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांनी उडवले 'पत्रकाराचे शीर', व्हिडीओ केला प्रदर्शित

अमेरिकेने इराकवर हवाई हल्ले करण्याच्या निर्णयाचा निषेधार्थ 'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या पत्रकाराचे 'शीर' उडवले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे. ...

गॅस चोरी प्रकरण- पेट्रोलियम मंत्रालय रिलायन्सच्या बाजूने - Marathi News | Gas Stealing Case - Petroleum Ministry RIL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस चोरी प्रकरण- पेट्रोलियम मंत्रालय रिलायन्सच्या बाजूने

गॅस चोरी प्रकरणी ओएनजीसीने रिलायन्सवर लावलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत पेट्रोलियम मंत्रालयाने ही याचिका रद्द करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. ...

आसाम - सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार - Marathi News | Assam - Five terrorists killed in encounter with security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम - सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार

आसामधील चिरांग जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीदरम्यान एनएफडीबीचे ( नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड) ५ दहशतवादी मारले गेले. ...

योगाचार्य बी.के.एस अय्यंगार यांचे निधन - Marathi News | Yogacharya BKS Ayyangar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगाचार्य बी.के.एस अय्यंगार यांचे निधन

योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

पाक पुन्हा अराजकाकडे - Marathi News | The culprit again regrets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक पुन्हा अराजकाकडे

मागील काही दिवसांपासून विरोधकांच्या आंदोलनाने ढवळून निघालेला पाकिस्तान पुन्हा अराजकाच्या उंबरठय़ावर उभा असल्याचे चित्र आज दिसून आले. ...

काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाहीच - Marathi News | Congress is not a leader of opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाहीच

लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा देण्याची मागणी लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी मंगळवारी फेटाळली. ...

कुल्र्याच्या भाभा रुग्णालयात 32 महिला रुग्णांना इंजेक्शनचा ‘ताप’ - Marathi News | 32 women patients in 'Bhabha' hospital, 'heating' injected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुल्र्याच्या भाभा रुग्णालयात 32 महिला रुग्णांना इंजेक्शनचा ‘ताप’

कुर्ला भाभा रुग्णालयातील 32 महिलांना काल रात्री तापाची औषध आणि इंजेक्शन दिल्यावर चक्कर, उलटय़ा, थंडी वाजणो अशी लक्षणो दिसून आली, ...