कृषिपंपाला पुरविल्या जाणाऱ्या विजेसंदर्भात पवनारच्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धडक दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून उपस्थित अभियंत्याला ...
उपविभागातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील कृषी विभागाच्या तांत्रिक संर्वगातील अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. ...
मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणानुसार शैक्षणिक व शासकीय तसेच निमशासकीय सेवेत सरळ आरक्षण लागू करावे अशी मागणी येथील श्री शिवछत्रपती मराठा समाज संघटनेने केली आहे. ...
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मानव विकास योजनेतून जिल्ह्यात नव्याने १६ बसेस येणार होत्या. गावागावात एसटी महामंडळाने रस्त्यांचे सर्व्हेक्षण केले. यामुळे बस येणार अश्या ग्रामीण ...
ग्रामीण भागात बस स्थानक व शाळा परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणे जोमात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकास बळावले आहेत. ...
संपूर्ण जिल्ह्यात शाळा सुरू होवून जवळ-जवळ दोन महिने पूर्ण होत आहेत. पण बहुतेक शाळांमध्ये विविध विषयांचे पुस्तकेच उपलब्ध न झाल्याची बाब आता पुढे आली आहे. ...