काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे मौन सोडून त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी आणि जनतेसमोर यायला हवे असे परखड मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मांडले आहे. ...
पेट्रोल प्रतिलीटर 1 रुपया 82 पैशांनी स्वस्त केल्याने महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळणार असला, तरी डिङोल प्रतिलीटर 50 पैशांनी महाग करून हादराही देण्यात आला आहे. ...
पूर्वेकडील कर्पेवाडी परिसरात कपडे वाळत घालण्याच्या नायलॉन दोरीचा झोपाळा बनवून त्यावर झोका घेणा:या क्षितिज आव्हाड या 10 वर्षीय मुलाचा गळय़ाला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ...
नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर उत्तम पकड असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत. महागाईसारख्या मुद्दय़ावर अजून मोदी सरकारला उपाय शोधता आलेला नाही, हेही वास्तव आहे. ...