लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पारधी बेड्यावर सुरु आहे विद्यादानाचे कार्य - Marathi News | The work of the pedestrians is on the bed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पारधी बेड्यावर सुरु आहे विद्यादानाचे कार्य

कोणत्याही सुख सुविधा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान फिरणारा समाज. साधे दळण-वळणाची साधनेही नाही. अशा गावात ‘‘विद्या दान हेच श्रेष्ठ दान’’ हा आदर्श डोळ्या समोर ठेवून वडुरा पारधी ...

महापौर, उपमहापौरपद अल्पसंख्याकांकडेच ! - Marathi News | Mayor, Deputy Mayor of the minority | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापौर, उपमहापौरपद अल्पसंख्याकांकडेच !

महापालिकेत ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या आघाडीनुसार आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके हे अल्पसंख्याक समुदायाला ...

चांदूरबाजार आगाराची भंगार गाडी झाडावर आदळली - Marathi News | Chandar Bazar crusher carcass sticks to the tree | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदूरबाजार आगाराची भंगार गाडी झाडावर आदळली

स्थानिक आगाराची एम.एच.४० ९८९२ क्रमांकांची एसटी बस ही घाटलाडकी-चांदूर बाजार मार्गे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चांदूर बाजार येथे येत असता सुरळी फाट्यासमोर अचानक झाडावर आदळली. ...

भाईंदरमध्ये साकारला जय मल्हार - Marathi News | Jai Malhar in Bhaindar Sakalya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदरमध्ये साकारला जय मल्हार

येळकोट येळकोट जय मल्हार (खंडोबा) रुपी 1क् फुट उंचीच्या गणोशाची मूर्ती प्रतिष्ठापित करणारे भाईंदर येथील श्री भक्ती सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. ...

सातारा शिवसेनेला द्या; ९५ची पुनरावृत्ती घडवू - Marathi News | Give Satara to Shiv Sena; Let's repeat the 9th | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा शिवसेनेला द्या; ९५ची पुनरावृत्ती घडवू

ओंबळे-पार्टे : शिवेंद्रसिंहराजेंवर केली जोरदार टिका ...

पालकमंत्री, आमदारांना आत टाका! - Marathi News | Guardian Minister, enter the MLAs inside! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालकमंत्री, आमदारांना आत टाका!

चार तासानंतर दोन गुन्हे दाखल ...

गौरी गणपती विसर्जनाला वरुणराजाचीही हजेरी - Marathi News | Gauri Ganapati Visarjana also Varunaraja's presence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौरी गणपती विसर्जनाला वरुणराजाचीही हजेरी

सुमारे 37 हजार 156 गणपतींसह सुमारे 34 हजार 1क्क् गौरींचे आज ठिकठिकाणी भक्तीभावे प्रदूषण विरहित उत्साहात व वरुणराजाने अधूनमधून लावलेल्या हजेरीत विसर्जन करण्यात आले. ...

भूसंपादनाचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News | Land Acquisition Proposal Rejected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूसंपादनाचा प्रस्ताव फेटाळला

भूसंपादनाचा प्रस्ताव फेटाळला ...

पोलिसांचा गणपती बंदोबस्तातच संपला - Marathi News | The police is finished with the Ganpati settlement | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलिसांचा गणपती बंदोबस्तातच संपला

सण असो की काही : पोलीस देत आहेत खडा पहारा ...