मुलींना वारसा हक्क मिळवून देताना त्यातील संदिग्धता न्यायालयाने दूर केली आहे. मुलीच्या समान सांपत्तिक वारसा हक्क, संपत्तीसोबतच तिच्याकडे त्यांच्या जबाबदार्याही कायद्याने त्यांना सोपवलेल्या आहेत. म्हणजे संपत्ती आणि सुख हे समीकरण येईल. ...
स्वत:ला अपूर्ण मानणार्या म. गांधीजींच्या नम्रतेने विनोबांना प्रभावित केले. बापू स्थितप्रज्ञतेच्या जवळ पोहोचले आहेत, असे त्यांना जाणवले. आश्रमात बापूंच्या सान्निध्याने, बापूंच्या जीवनाच्या स्पर्शाने विनोबा एका नव्या रूपात जन्माला आले. येत्या ११ सप्टे ...
गुजरातमधल्या २००२च्या दंगलींसाठी तत्कालिन मुख्यमंत्री व आताचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरता कामा नये असे मत ऑस्ट्रेलियाचे पंतप्धान टोनी अॅबट यांनी व्यक्त केले आहे. ...
शनिवारी कोकणकन्या एक्स्प्रेसने रेल्वेमार्गावर आडव्या आलेल्या ६ म्हशींना उडवले असून म्हशींची शिंगे इंजिनच्या फॅनमध्ये अडकल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. ...
न्यू यॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींवर प्रवासी विमानांनी हल्ला चढवून त्या जमीनदोस्त करणार्या अल् कायदा या भयकारी संघटनेने आपले लक्ष्य आता भारत, बांगलादेश व म्यानमारकडे वळविले आहे. ...