उत्तरप्रदेशमध्ये इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्याला अटक

By Admin | Updated: September 6, 2014 14:06 IST2014-09-06T11:26:23+5:302014-09-06T14:06:04+5:30

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्याला सहारणपूर येथून अटक केली आहे

Indian Mujahideen suspected terrorist arrested in Uttar Pradesh | उत्तरप्रदेशमध्ये इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्याला अटक

उत्तरप्रदेशमध्ये इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्याला अटक

ऑनलाइन लोकमत

सहारणपूर, दि. ६ -  दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्याला सहारणपूर येथून अटक केली आहे. एजाज शेख असे त्याचे नाव असून काल रात्री त्याला अटक करण्यात आल्याचे समजते. शेख हा फेब्रुवारी २०१४ पासून गायब होता. त्याला दिल्लीत आणण्यात येत असून तेथे त्याची पुढील चौकशी करण्यात येईल.
 
 
 

 

Web Title: Indian Mujahideen suspected terrorist arrested in Uttar Pradesh