दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने, पश्चिम विदर्भातील ९ धरणं 'ओव्हरफ्लो' झाली असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पाचा जलसाठा ३१ टक्कय़ांवर पोहोचला आहे. ...
विदर्भातील संत्रा पिकाला बदलत्या हवामानाची झळ बसली असून, यंदा संत्र्याला बहर गळती सुरू झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. ...
राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. आगामी दुर्गोत्सव आणि निवडणुकांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात का होईना या जागा भरण्याचा निर्णय महासंचालकांनी घेतला आहे ...