सामान्य जनतेच्या हितासाठी राजकीय ‘दादा’गिरीविरोधात यापुढेही लढतच राहणार,’ अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली़ ...
मतदानाची छापील पावती (पेपर ट्रेल) त्यांना लगेच देण्याची सोय निवडणूक आयोगाने गेल्या निवडणुकीपासून निवडक ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. ...
महिलांसाठी 33 टक्के आरक्षण असलेल्या महाराष्ट्रात गेल्या 52 वर्षात केवळ 114 महिलांना आमदार होण्याची संधी मिळाली आहे. हे प्रमाण एकूण निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांच्या तुलनेत केवळ 3.7} आहे. ...
स्वबळावर सत्ता काबीज करण्याकरिता सिद्ध झालेल्या भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्य़ा पक्षांतून आलेल्या किमान दोन डझन आयारामांकरिता उमेदवारीचे नजराणो पेश केले आहेत. ...