लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चेल्सी क्लिंटनने दिला मुलीला जन्म - Marathi News | Chelsea Clinton gives birth to a girl | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चेल्सी क्लिंटनने दिला मुलीला जन्म

चेल्सी क्लिंटन (34) हिने आपण मुलीला जन्म दिल्याचे शनिवारी जाहीर केले. तिचे वडील व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन व आई हिलरी यांनीही ही आनंदाची बातमी टि¦ट केली. ...

अमेरिकेच्या ‘इसिस’विरोधी कारवाईला ब्रिटनचाही पाठिंबा - Marathi News | British support for American anti-IS action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या ‘इसिस’विरोधी कारवाईला ब्रिटनचाही पाठिंबा

इस्लामिक स्टेटविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या कारवाईला ब्रिटन, बेल्जियम आणि डेन्मार्कने शुक्रवारी पाठिंबा दिला. ...

केवळ प्रजनन यंत्र बनू नका - Marathi News | Do not become a breeding machine only | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ प्रजनन यंत्र बनू नका

नारी ही विश्वाची जननी आहे, याबद्दल तिने अभिमान बाळगायला हवा़; पण म्हणून केवळ प्रजननाचे यंत्र बनून राहू नका, असे आवाहन माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी केल़े ...

स्मृती विरोधातील खटला लांबणीवर - Marathi News | Prolong the suit against the memory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती विरोधातील खटला लांबणीवर

स्मृती इराणी यांच्याविरुद्ध त्यांनी बदनामी केल्याकरिता दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी पुढील वर्षी 28 फेब्रुवारीला करण्याचे दिल्लीच्या एका न्यायालयाने निश्चित केले आहे. ...

चला निर्माण करू या ‘जी-ऑल’ - मोदी - Marathi News | Let's create 'G-All' - Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चला निर्माण करू या ‘जी-ऑल’ - मोदी

चपलख शब्दावलीसाठी ओळखल्या जाणा:या पंतप्रधान मोदी यांनी युनोच्या आमसभेतील भाषणातही या उपजत कौशल्याचा प्रत्यय दिला. ...

पंचरंगी सामना - Marathi News | Fifth match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचरंगी सामना

आता अर्ज भरल्यानंतर मुंबईतील मतदारसंघांचे चित्र पाहिले तर जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये पंचरंगी सामना होणार असल्याचे चित्र दिसत आहे. ...

ठाण्यात एकनाथ शिंदेंना अनंत तरेंचे आव्हान - Marathi News | Challenge of Eknath Shindane's Anant Tarun in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात एकनाथ शिंदेंना अनंत तरेंचे आव्हान

शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी या मतदारसंघातून बंडखोरी न करता जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनाच कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून थेट आव्हान दिले आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार - Marathi News | Nationalist Congress Party candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने उर्वरित उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर केली. ...

चिमुरडय़ांसह महिलेची आत्महत्या - Marathi News | Women's Suicide With Chimudrians | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चिमुरडय़ांसह महिलेची आत्महत्या

दोन चिमुरडय़ांसह महिलेने लोकलसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री भांडूुप स्थानकाजवळ घडली. ...