सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
नीतेश राणे : कणकवलीत ‘व्हिजन २0२४’ डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन ...
बिहारमधील भोजपूर जिल्हयात सहा दलित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार पीडितांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. ...
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
स्वतंत्र व छोट्या राज्याला पाठिंबा दर्शवणा-या भाजपाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेल्या जाहिरनाम्यात वेगळया विदर्भाचा समावेश केला नाही. ...
कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला व महिला शिक्षणासाठी जीव झोकणा-या मलाला युसुफजाईला संयु्क्त शांतता नोबेलने गौरवण्यात आले आहे. ...
भारतातील गरिबांचा पैसा अमेरिकेतील उद्योजकांच्या खिशात घालण्याचा डाव मोदी सरकारने रचल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ...
काही वर्षांपूर्वीभाजपसाठी जे भ्रष्टाचारी होते ते आता संत झालेत अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ...
माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा अहवाल दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे. ...
पर्यावरणविषयक अहवाल सादर करण्यास दिरंगाई करणा-या मोदी सरकारला तुम्ही कुंभकर्णासारखे वागत आहात अशा शद्बात सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. ...
वाघाला हे कसले उंदीर करणार, हा तर बाद झालेला शहा आहे, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. ...