किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
बीड : साथरोगांच्या थैमानाचे वास्तव चित्र ३१ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने समोर आणले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ...
बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. मात्र, त्याआधीच भाजपाचा तंबू गाठलेल्या सहा सदस्यांनी ...
बीड : लग्न होऊन तीन महिने उलटताच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी पेठ बीड भागामध्ये घडली. ...
बीड : शहरात वाढलेले अतिक्रमण हे अपघातास निमंत्रण देत होते, तसेच वाहतुकीसह अडथळा निर्माण करीत आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच ...
परळी : तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. ...
पन्नासजणांंना साथीचे आजार : टँकरने पाणीपुरवठा सुरू; आरोग्य यंत्रणा खडबडून जागी ...
कुदळवाडी-चिखली येथील भंगार मालाच्या आठ गोदामांना आग लागून सर्व साहित्य खाक झाले. ही घटना आज बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली ...
शहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे . विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही किचकट प्रक्रिया नागरिकांना वाटते. ...
कार्यालयात धाव : कर्मचारी आणि ठेवीदारांमध्ये जुंपली ...
दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांकडून होत आहे. ...