लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चॅपेल रिंगमास्टर होते - सचिननं आत्मचरीत्रात घेतलं तोंडसुख - Marathi News | Chapel was a ringmaster - Sachin took the mindset of self-consciousness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चॅपेल रिंगमास्टर होते - सचिननं आत्मचरीत्रात घेतलं तोंडसुख

भारतीय क्रिकेट संघाचे कोच ग्रेग चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे अशी बोचरी टीका सचिन तेंडुलकरने आपल्या आत्मचरीत्रात केली आहे. ...

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण - मुद्गल समितीचा अहवाल सादर - Marathi News | IPL Spot-Fixing Case - Mudgal committee report submitted | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण - मुद्गल समितीचा अहवाल सादर

जस्टिस मुकुल मुद्गल यांच्या नेतृत्वाखालील समितीने आयपीएल स्पॉट-फिक्सिंग व सट्टेबाजीप्रकरणी अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. ...

महिनाभरात ५० रुग्ण - Marathi News | 50 patients a month | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिनाभरात ५० रुग्ण

शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून महिनाभरात ५0 रुग्ण आढळून आले आहेत. ...

राजकीय चर्चेतील वाद गेला चाकूने भोसकण्यापर्यंत - Marathi News | Political discourse has been stabbed to the knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजकीय चर्चेतील वाद गेला चाकूने भोसकण्यापर्यंत

निवडणुकीच्या राजकीय गप्पांमधून उद्भवलेल्या वादातून रिक्षाचालक गोकूळ पाटील याने दिनेश काशिनाथ पाटील (२४) यांना चाकूने पोटात भोसकून जखमी केले. ...

'टॉप १00' थकबाकीदारांवर 'वॉच' - Marathi News | 'Watch' on 'Top 100' takers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'टॉप १00' थकबाकीदारांवर 'वॉच'

प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांना दिले आहेत. ...

पुत्राच्या निधनाच्या धक्क्याने पित्याचाही मृत्यू - Marathi News | The death of the father by the death of the son is also death | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुत्राच्या निधनाच्या धक्क्याने पित्याचाही मृत्यू

मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आघात सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन पित्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पिलखोड येथे घडली. ...

तीस वर्षापूर्वीच्या तारांवर विजेचा भार - Marathi News | Thirty years ago the electricity load | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तीस वर्षापूर्वीच्या तारांवर विजेचा भार

तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विजेचा पुरवठा करण्यासाठी ३0 वर्षापूर्वी वीज तारा ओढण्यात आल्या आहेत. या जुन्या तारावरच विजेचा भार असल्याने तांत्रिक बिघाड होऊन ११ गावांतील वीजपुरवठा खंडीत होत आहे. ...

अबब... एकरात ८५ टन ऊस उत्पादन - Marathi News | Aab ... 85 tons sugarcane production | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अबब... एकरात ८५ टन ऊस उत्पादन

कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवावे याचा वस्तूपाठ बारड येथील युवा शेतकरी माणिक नरसिंगराव लोमटे यांनी एकरी ८५ टन विक्रमी ऊस उत्पादन घेवून सर्वांसमोर ठेवला आहे. ...

रामगढ किल्यातील खूनाचा सुत्रधार अटकेत - Marathi News | Inmate of the murderer of Ramgarh Fort | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रामगढ किल्यातील खूनाचा सुत्रधार अटकेत

रामगढ किल्यात झालेल्या दुहेरी खून प्रकरणाने सबंध जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली होती. ...