लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पोप म्हणाले, गरीब व बेघर ‘अज्ञात संत’ - Marathi News | Pope said, poor and homeless 'unknown saint' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोप म्हणाले, गरीब व बेघर ‘अज्ञात संत’

पोप फ्रान्सिस यांनी युद्ध, भूक व गरिबी यांच्याशी जीवघेणा संघर्ष करीत असलेले लोक, बेरोजगार व बेघर जनता यांना ‘अज्ञात संत’ संबोधत त्यांना अभिवादन केले ...

कम्युनिस्ट पक्षावर संपूर्ण निष्ठा हवी - Marathi News | Have full loyalty to the Communist Party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कम्युनिस्ट पक्षावर संपूर्ण निष्ठा हवी

चीनच्या २३ लाख सैनिकांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर संपूर्ण निष्ठा ठेवली पाहिजे, असा इशारा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. ...

जमातच्या आणखी एका नेत्याला मृत्युदंडाची शिक्षा - Marathi News | Another leader of the tribe is sentenced to death sentence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जमातच्या आणखी एका नेत्याला मृत्युदंडाची शिक्षा

बांगलादेशातील जमात ए इस्लामी या दहशतवादी संघटनेचा आणखी एक नेता, तसेच माध्यम सम्राट मीर कासीम अली याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

२३०० प्रकाश वर्षे अंतरावर आढळला नवा ग्रह - Marathi News | The new planet found at 2300 light years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२३०० प्रकाश वर्षे अंतरावर आढळला नवा ग्रह

पृथ्वीपासून २३०० प्रकाश वर्षे अंतरावरील कमी वस्तुमान व घनता असणारा नवा ग्रह शास्त्रज्ञांना सापडला असून, त्यावरील वातावरणात हायड्रोजन व हेलियम हे वायू आहेत. ...

देहविक्रय वैधतेस महिला कार्यकर्त्यांचीच ‘ना’ - Marathi News | 'No' of women workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देहविक्रय वैधतेस महिला कार्यकर्त्यांचीच ‘ना’

देहविक्रय वैध ठरावा, यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) हालचाली चालवल्या असताना, दुसरीकडे महिला अधिकार कार्यकर्त्यांनी मात्र यास विरोध दर्शवला आहे़ ...

लंकेला दणका - Marathi News | Lankla Danga | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लंकेला दणका

भारताने ५ बाद ३६३ अशी दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंका संघाचा डाव ३९.२ षटकांत १९४ धावांत गुंडाळला. ...

मिसबाहने केली रिचर्डस्ची बरोबरी - Marathi News | Missbahane Kelly Richards Equals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मिसबाहने केली रिचर्डस्ची बरोबरी

संथ खेळणा-या मिसबाहवर ‘टुकटुक’ फलंदाजी करणारा फलंदाज अशी टीका होते. पण आज त्याने नैसर्गिक शैलीला मुरड घालत फलंदाजी केली. ...

सुरेश रैना @5000 - Marathi News | Suresh Raina @ 5000 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुरेश रैना @5000

श्रीलंकेविरुद्ध रविवारी खेळल्या गेलेल्या वन-डे लढतीत अर्धशतकी खेळी करताना सुरेश रैनाने वन-डे क्रिकेट कारकीर्दीत पाच हजार धावांचा पल्ला गाठला ...

पाकची मोठ्या विजयाकडे वाटचाल - Marathi News | Pakistan will move towards a big victory | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकची मोठ्या विजयाकडे वाटचाल

पाकचा कर्णधार मिसबाह उल-हकने कसोटी क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतकाचा २८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी साधली. ...