ज्या विदर्भात राष्ट्रवादीवाल्यांनी जलसिंचनाचे मोठे घोटाळे केले त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघा अर्धा तास वेळ दिल्यामुळे भाजपा नेत्यांच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि एक आदिवासी व एक दलित समाजातील मंत्री असा अवघ्या सात जणांचा शपथविधी शुक्रवारी होईल, ...
मुख्यमंत्री कार्यालयात नेमल्या जाणा:या प्रत्येक कर्मचा:याची पाश्र्वभूमी आणि विश्वासार्हता केंद्राच्या अखत्यारीतील इंटेलिजन्स ब्युरोमार्फत (आयबी) तपासण्याचा निर्णय घेतला आहे. ...
निवडणुकीच्या प्रचारासाठी लागलेले अवैध होर्डिग्ज न काढणा:या महापालिका व नगरपालिकांवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केल़े ...
कष्टक:यांना लिखित स्वरूपात आश्वासने देऊन भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणा:यांना सत्तेत वाटा दिल्यास ती जनतेशी घोर प्रतारणा होईल. ...