
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
या विधेयकावर तब्बल २१ तास वादळी चर्चा झाली. यात विविध पक्षांच्या १३१ खासदारांनी आपली मते ठामपणे मांडली. ...

व्यापार :अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयेच्या ठीक एक दिवस आधी सोन्याच्या किमतीत घट झाली असून, सणानिमित्त खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. ...

क्राइम :"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
TCS Danish Khan: नाशिकमधील TCS कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून अनेकांना अटकही झाली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
इराणने आंतरराष्ट्रीय विमानांसाठी आपली हवाई हद्द पुन्हा उघडली आहे, पण जमिनीवरील वास्तव मात्र वेगळेच आहे. विमाने अजूनही इराणला टाळून लांबच्या मार्गांनी प्रवास करत आहेत. ...

राष्ट्रीय :कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
कर्नाटकमध्ये, वीज कंपन्यांना झालेला तोटा भरून काढण्यासाठी सरकारने विजेचे दर वाढवले आहेत. बंगळूरमधील ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे, त्यांना प्रति युनिट ५६ पैशांचा अतिरिक्त आकार आकारला जाईल. ही वसुली १ मे २०२६ पासून हप्त्यांमध्ये सुरू होईल. ...

राष्ट्रीय :दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर पाच जणांनी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली. ...

जरा हटके :उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
स्थानिक लोक आणि पर्यटक या अनोख्या पक्षाला पाहण्यासाठी मकबरा परिसरात पोहचले. कुणी मोबाईल कॅमेऱ्यात त्याला कैद केले तर काही त्याचे हाव भाव, चाल पाहून दंग झाले ...

मुंबई :"गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
Aaditya Thackeray : २०१४ पासूनच्या सत्ताकाळात मोदी सरकारला सभागृहात एखादे विधेयक संमत करता न आल्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पाहा किती वाढणार डीए आणि वेतनात किती होईल वाढ? ...

क्रिकेट :कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने रुग्णालयातून शापूरचे काही चिंताजनक फोटो शेअर केले आहेत. ...

व्यापार :आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
होर्मुजची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांसह आयातदार आणि निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर इराणनं हा मार्ग बंद केला होता. ...
