लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुख्यमंत्रिपदी अखेर पार्सेकर - Marathi News | At the end of the year, Parsekar was the Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्रिपदी अखेर पार्सेकर

पर्रीकर यांचा राजीनामा : नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ; आवेर्तान तूर्त बाहेर ...

मोदी मंत्रिमंडळाचा आज विस्तार - Marathi News | Today's expansion of Modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी मंत्रिमंडळाचा आज विस्तार

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मनोहर र्पीकर आणि अब्बास मुख्तार नकवी यांच्यासह 20 जणांना सामील करून आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि खांदेपालट करणार आहेत. ...

देसाईंच्या नावावरून सुंदोपसुंदी - Marathi News | On the name of Desai, Sundopusundi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देसाईंच्या नावावरून सुंदोपसुंदी

केंद्रातील रालोआ सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकरिता राज्यसभेचे सदस्य अनिल देसाई यांच्या नावाची शिफारस शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. ...

बेसुमार वाळूउपशाने गोदेवरील पूल खचला - Marathi News | The unheard-by-sand pool has lost the bridge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेसुमार वाळूउपशाने गोदेवरील पूल खचला

गोदापात्रतील बेसुमार अवैध वाळूउपशाचा फटका शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पुलाला बसला. ...

लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री - Marathi News | Laxmikant Parsekar Chief Minister of Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री

मनोहर र्पीकरांचे उत्तराधिकारी म्हणून भाजपा संसदीय मंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर लागलीच गोव्याचे 22वे मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजता शपथ घेतली. ...

सचिनच्या आत्मकथेला विक्रमी मागणी - Marathi News | Record of Sachin's autobiography | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिनच्या आत्मकथेला विक्रमी मागणी

क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे करणा:या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आत्मकथा ‘प्लेइंग इट माय वे’ला विक्रमी मागणी होत आह़े ...

मुंबईत डेंग्यूचा बारावा बळी - Marathi News | Twelve victims of dengue in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत डेंग्यूचा बारावा बळी

केईएम रुग्णालयात बुधवारी चार महिन्यांच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांमध्ये मुंबईत डेंग्यूमुळे दोन लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे. ...

मोदींनी वाराणसीत हाती घेतले फावडे - Marathi News | Modi took the lead in Varanasi and took it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी वाराणसीत हाती घेतले फावडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती फावडे घेऊन गंगा नदीच्या किना:यावर असलेल्या अस्सी घाटाजवळ साठलेली घाण स्वच्छ करीत या योजनेला उत्तर प्रदेशात मूर्त स्वरूप दिले. ...

संघ कार्यालयाच्या पुढय़ात ‘किस ऑफ लव्ह’ - Marathi News | In the team's office, 'Kiss of Love' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ कार्यालयाच्या पुढय़ात ‘किस ऑफ लव्ह’

गैरवर्तणुकीचा निषेध करण्यासाठी फेसबुक आणि अन्य सोशल साईटवर देण्यात आलेल्या हाकेला ओ देत तरुणाई रस्त्यावर आली. ...