लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कांदा पुन्हा सगळ्यांना रडविणार - Marathi News | Onion will cry all over again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदा पुन्हा सगळ्यांना रडविणार

सध्या ३० ते ४० रु. किलो मिळणारा कांदा येत्या काही दिवसांत ७० ते १०० रुपये किलो होण्याची चिन्हे आहेत. तर द्राक्ष आणि डाळींब यांचे भाव दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. ...

संवादातून जनतेच्या समस्या सोडविणार - Marathi News | The public dialogue on the issue puzzle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संवादातून जनतेच्या समस्या सोडविणार

नीतेश राणे : कणकवली मतदारसंघातील तीन तालुक्यात गावभेट कार्यक्रम ...

विठ्ठलादेवीमध्ये ‘स्वच्छ वाडी सुंदर गाव’ अभियान - Marathi News | 'Clean Wadi Sundar Gava' campaign in Vitthaladevi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विठ्ठलादेवीमध्ये ‘स्वच्छ वाडी सुंदर गाव’ अभियान

गावाच्या स्वच्छतेने परिसर झळाळला : फणसगाव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग ...

डेंग्यूपाठोपाठ मलेरियाचा ‘ताप’ - Marathi News | Dengue lymphoma 'heat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूपाठोपाठ मलेरियाचा ‘ताप’

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत पाचपट वाढ झाली असताना ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त असल्यानेच या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे ...

विजयदुर्ग-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील - Marathi News | Trying for the Vijaydurg-Kolhapur railway route | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विजयदुर्ग-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील

प्रमोद जठार : वैभववाडी तालुक्यातील जनसंपर्क दौऱ्यात माहिती ...

चक्रीवादळाचा तडाखा - Marathi News | Hurricane strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्रीवादळाचा तडाखा

सुधागड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. ...

वाहकांच्या गळ्यात पुन्हा तिकिटांचा ट्रे - Marathi News | Ticket Tray Again in Carrier Necklaces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहकांच्या गळ्यात पुन्हा तिकिटांचा ट्रे

रत्नागिरी विभाग : नऊ कोटींची तिकिटे शिल्लक ...

घरफोडीतील दोन आरोपींना अटक - Marathi News | Two accused in the burglary arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरफोडीतील दोन आरोपींना अटक

पारनाकामधील हरीओम गॅलरीचा दरवाजा कटरने फोडून १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज घरफोडीत चोरीस गेला होता. त्यात रोख रक्कम व मोबाइल यांचा समावेश होता. ...

पनवेल परिवहनमध्ये सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of facilities in Panvel Transport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल परिवहनमध्ये सुविधांचा अभाव

पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाने उरणकरांसाठी महिन्यातील चार कॅम्पची संख्या घटवून एकवर आणून ठेवली आहे. ...