अकृषक परवानगी देण्याच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी शासनाने २ वर्षांपूर्वी अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशात जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक ती अकृषक परवानगी २ दिवसांत देण्याचे आदेश होते ...
येथील डाक कार्यालयात लिपीक व पोस्टमास्टरचे मिळून १० पदे मंजूर आहेत. मात्र यातील केवळ ५ पदे भरण्यात आली असून ५ पदे रिक्त आहेत. निम्मी पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. ...
एचआयव्ही एड्सचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृतीची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात शाळा, विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. विविध घोषवाक्य व संबोधनातून ...
आधुनिक भगवतगीता मानल्या जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा प्रचार करण्याची अभिनव कला मोहटोला (किन्हाळा) येथील सदाशिव वाघमारे महाराज यांनी मागील १५ वर्षांपासून अवलंबिली ...
गडचिरोली नगर पालिकेवर युवाशक्ती आघाडीचे वर्चस्व आहे. युवाशक्ती आघाडीतून आता सत्ताधारी शिवसेनेकडे वाटचाल करू लागले आहे. शहर विकासासाठी खासदार व आमदारांच्या फंडातून निधी मिळावा, ...
सार्वजनिक स्थळी धूम्रपान बंदीची अंमलबजावणी २ आॅक्टोबर २००८ पासून करण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला़ मात्र सार्वजनिक ठिकाणी उडणारे बिडी, सिगारेटच्या धुराचे लोट रोखण्यावर अद्यापही ...
जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने ...
वनहक्क कायदा २००६ नुसार ग्रामसभेला सामुहिक वनहक्क प्रदान करण्यात आले आहे. गौण वनोपजाच्या व्यवस्थापनाचे अधिकार ग्रामसभेला मिळाले आहे. तेंदूपत्ता संकलनाचे कामही त्यामुळे आता ग्रामसभांना मिळणार आहे. ...
तालुक्यात अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सिंदेवाही येथे १९८७ मध्ये ३० खाटांचे शासकीय रुग्णालय सुरू करण्यात आले. येथे दहा वर्षांपासून स्थायी वैद्यकीय अधिक्षक नसल्याने येथील ...