जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावावे यासाठी नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी संघटनेने पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...
संतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात सर्वच प्रमुख पदे रिक्त आहेत. एकट्या विभाग प्रमुखाच्या भरोशावर येथील कारभार सुरू आहे. सोनोग्राफी आणि सीटी-स्कॅनसाठी रुग्णांना ...
जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून वनविभागामार्फत जल व मृदा संधारणाची कोट्यवधी रूपयांची कामे काढण्याचा घाट रचला जात आहे. यवतमाळचे उपवनसंरक्षक दीर्घ रजेवर जाणार ...
पोलीस प्रशासनाच्या मेहरबानीने जिल्हाभर अवैध व्यवसायांची खुलेआम दुकाने सुरू झाली आहेत. या दुकानांमधील कोंबडबाजारात शेतकऱ्यांचा कापसाचा पैसाही बुडतो आहे. ...
अमरावती-नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सिमेतून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर छत्तीसगड, झारखंड आणि विदर्भातील चंद्रपूर आदी ठिकाणांहून लोखंड, सिमेंट, कोळसा सुरत, अहमदाबाद, ...
येथील आगारात समस्यांची मालिका संपता संपत नसल्याने याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव आगारात भंगार गाड्यांची संख्या अधिक आहे. ...