लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विनाअनुदानित शाळांचे ११ ला आंदोलन - Marathi News | 11th movement of unaided schools | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विनाअनुदानित शाळांचे ११ ला आंदोलन

पुनर्मूल्यांकनाला विरोध : शिक्षकांच्या बैठकीत झाला निर्णय ...

दारूच्या महापुराने आजरा मार्ग चिंब! - Marathi News | The Great Way to Drink! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दारूच्या महापुराने आजरा मार्ग चिंब!

लाखोंची दारू पकडली : आजऱ्यातही चोरटी विक्री ...

हातगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी - Marathi News | Road closure due to traffic congestion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

इचलकरंजीत रहदारीस अडचण : पादचारी हैराण; मांसाहारी गाड्यांमुळे महिला वर्ग त्रस्त ...

पालघर भ्रष्टाचाराची चौकशी - Marathi News | Palghar inquiry into corruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघर भ्रष्टाचाराची चौकशी

जव्हार तालुक्यातील चांभारशेत येथील आदिवासी मजुरांना सन २०१३-१४ सालामध्ये चरखोदो, बुरूज व बांधबंदिस्ती इ. कामे करण्यात आली होती. ...

पाहावयास गेले, बंधारा बांधून आले! - Marathi News | He went to see, the bund was built! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाहावयास गेले, बंधारा बांधून आले!

वाघोशी शाळा : परिसर भेट आयोजनात उपक्रम ...

जव्हार : रस्ते सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन - Marathi News | Jawhar: Correction of roads otherwise the agitated movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जव्हार : रस्ते सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन

जव्हार, मोखाडा, विक्रमगड, मनोर, वाडा येथील मोठ्या शहरांना जोडणारे मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून त्याचा वापर करणे धोकादायक झाले आहे ...

‘मग्रारोहयो’साठी ग्राम सामाजिक अंकेक्षण - Marathi News | Village Social Audit for 'Magrorohio' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मग्रारोहयो’साठी ग्राम सामाजिक अंकेक्षण

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी ग्राम सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार असून मजूरांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ...

प्रशासनही होतेय पारदर्शक - Marathi News | The administration also becomes transparent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रशासनही होतेय पारदर्शक

केवळ शासकीय कार्यालयातच संगणकाचा वापर केला जातो, असे नाही, तर आता विविध कार्यालयात ‘ई’ प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे़ ग्रामपंचायतींमध्ये महा ई-सेवा संग्राम, महसूलमध्ये ई-सातबारा, ...

शिक्षकांची १७० पदे रिक्त - Marathi News | Teacher's vacancy to 170 posts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांची १७० पदे रिक्त

तालुक्यातील शिक्षणाची स्थिती अतिशय वाईट असून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ केवळ खेळण्यात येतो. ...