के. जी. जोशी बेडेकर महाविद्यालयाने आयोजिलेल्या तिसऱ्या आंतरमहाविद्यालयीन वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन लोकमतचे निवासी संपादक नंदकुमार टेणी यांच्या हस्ते आज झाले. ...
नागरिकांना गावातच बँक सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने सुरू करण्यात आलेली ई-बँकींग (आर्थिक समावेशन) सेवा राळेगाव तालुक्यात शुभारंभावरच थांबली आहे. या तालुक्यात १७ ठिकाणी ही सेवा दिली जाणार होती. ...
आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व वेतनश्रेणी लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समजाकल्याण विभागाला दिले आहेत. ...
शहरातील उपहारगृह आणि दुकानांवर धाडी घालून अन्न व औषध विभागाच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. तेथे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी प्रचंड घाण आणि अस्वच्छता आढळून आली. ...
गुन्हा घडल्यापासून पोलिसांच्या हाती न लागलेल्या, न्यायालयात हजर राहून नंतर जामिनावरून पसार झालेल्या जिल्ह्यातील आरोपींची संख्या तब्बल साडेतीनशेंवर पोहोचली आहे. ...
जिल्ह्यात अनेक रस्ते, सिंचन, रेल्वे प्रकल्पाची कामे कार्यान्वित आहेत. परंतु सुमारे वर्षभरापासून ही कामे रखडली आहे. या कामांची जबाबदारी सांभाळण्यासाठी पूर्णवेळ उपजिल्हाधिकारी उपलब्ध नाहीत. ...
विदर्भात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते आमदार एकनाथ शिंदे मंगळवारी नेर तालुक्यातील शेतांच्या बांधावर पोहोचले. लोणी, टाकळी, कोलुरा ...