तिरुवअनंतपूरम: महान क्रिकेटर आणि 35 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ब्रँड दूत सचिन तेंडुलकरला पुढील महिन्यात केरळमध्ये होणार्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा एक भाग म्हणून काढण्यात येणार्या सामूहिक दौड ‘रन केरळ रन’ मध्ये सहभागी होण्याची शक्यता आह़े क् ...
नवी दिल्ली: सीआरपीएफ स्कूल (रोहिणी) ने आयटीएल (द्वारका) चा पहिल्या प्रीमियर दिल्ली राज्य आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा मैत्रीकपमध्ये मंगळवारी 4-0 ने पराभव केला़ सीआरपीएफ स्कूलच्या एकतर्फी विजयात दिनेशने नवव्या आणि 27 व्या मिनिटांमध्ये तर ऋतिकने 20 व 32 व् ...
फगवाडा: भारताचे आघाडीचे आंतरराष्ट्रीय नेमबाज हीना सिद्धू आणि तिचे कोच पती रोनक पंडित आता राज्यामधील नेमबाजांना धडे देणार आहेत़ जर सवरेत्कृष्ट शूटिंग रेंज आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास युवकांना धडे शिकविण्याची त्यांनी तयारी दर्शविली आह़े ...
दुबई: विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजी रँकिंगमध्ये दुसर्या स्थानावर कायम आह़े मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका स्थानाच्या घसरणीसह नवव्या स्थानावर गेला़ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलादेखील एका स्थानाचे नुकसान झाले असून, तो आठव्या स्थानावर गेला ...
रोजगार हमी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी,यासाठी प्रत्येक गावात ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे़ हे सेवक गावातील मजुरांचे आधारकार्ड जमा करतील़ आधार क्रमांक घेऊन तो तहसील कार्यालयाला कळविला जाणार आहे़ गेल्या काही दिवसांपासून ६१ हजार ...
कोडोली : येथील यशवंत इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर आगीपासून संरक्षण आटोक्यात आणण्याची प्रात्याक्षिके करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे यांच्या उपस्थितीत ही प्रात्यक्षिके करण्यात आली. ...
अकोला : मुंबई येथे १३ व १४ डिसेंबर या कालावधीत आयोजित ३६ व्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोला (मुली व मुले) जिल्हा संघ २ डिसेंबर रोजी घोषित करण्यात आला. प्रभात किड्स येथे २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणीमधून संघाची निवड ...
ढाका: गैरवर्तनप्रकरणी बंदीची शिक्षा भोगणार्या शाकीब अल हसनवरील बंदी हटविण्यात येणार असल्याची घोषणा बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रमुखांनी केली़ यामुळे आता त्याचा ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-20 सह विदेशातील लीग सामन्यामध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला ...