शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र आईने मुलीला उलाथण्याने दिले चटके, कोल्हापूर जिल्ह्यात घडली नात्याला काळीमा फासणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:38 IST

शिरोली (जि. कोल्हापूर ) : कासारवाडी ( ता. हातकणंगले) येथे सावत्र आईने किरकोळ कारणांवरून पाच वर्षांच्या मुलीला गालावर, ओठावर, ...

शिरोली (जि.कोल्हापूर) : कासारवाडी ( ता. हातकणंगले) येथे सावत्र आईने किरकोळ कारणांवरून पाच वर्षांच्या मुलीला गालावर, ओठावर, तोंडावर, गळ्याजवळ उलाथणे तापवून चटके दिले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

शुभम मोकिंदराव मगरे (सध्या रा.कासारवाडी, मूळगाव शहापूर धांडेगाव, ता. अंबड, जि. जालना) हे दुसरी पत्नी पूजा व दोन मुलांसह भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. शुभम व पूजा यांचे दुसरे लग्न असून, दोघांनाही पहिल्या लग्नापासून अपत्ये आहेत. शुभम हे शुक्रवारी कामानिमित्त बाहेर गेले असता पत्नी पूजा मगरे हिने पाच वर्षीय मुलगीने अंथरुणावर लघुशंका केल्याच्या कारणास्तव रागाने उलाथणे आगीवर तापवून चटके दिले. 

यामुळे मुलीच्या चेहऱ्यावरती अंगावरती जखमा झाल्या आहेत. याबाबतची फिर्याद शुभम मगरे यांनी शिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पूजाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस