कोल्हापूर जिल्ह्यात तसेच शहरी भागात ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनास चांगले यश मिळत असल्याचा एकीकडे अनुभव असताना दुसरीकडे मात्र शहरवासीयांकडून अद्यापही सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभर शहरात अनेक ठिकाणी नागरि ...
‘कोरोना’बाबत दक्षतेची उपाययोजना म्हणून धान्ये, किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच सेवा उपलब्ध झाली आहे. राजारामपुरी, कसबा बावडा, आदी परिसरामध्ये संबंधित सुविधेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर येणाऱ्यांचे ...
‘कोरोना विषाणू’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आदेश लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री नऊ वाजता नागरिकांनी नऊ मिनिटे घरातील वीज बंद करून दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहना ...
कोरोना संसर्गाच्या भीतीने महापालिका कर्मचारी शहरात सर्वत्र निर्जंतुकीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवित आहेत. या मोहिमेत शुक्रवारी नगरसेविका रिना कांबळे यांनीही भाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले. ...
कोल्हापूर शहरावर कोरोनाचे संकट आलेले असताना महानगरपालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा जोखीम पत्करून काम करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिक घरात ‘लॉकडाऊन’ असून महापालिकेचे कर्मचारी मात्र रस्त्यांवर येऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याबद्दल कृत ...
देशाच्या सीमेवर अतिरेक्यांबरोबर दोन हात करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आजी-माजी सैनिकांनी आता गावकऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आहे. गावच्या ‘पांढरीत’ कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ते आपल्या वेशीवर २४ तास खडा पहारा देत ...
लष्करातील आरोग्य विभागात २० ते २५ वर्षे या सेवानिवृत्त कर्मचाºयांनी सेवा बजावली आहे. त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीवर आहे. तत्पूर्वी त्यांना सीमेवर रक्त सांडणाºया जवानांची मलमपट्टी करणारे हे हात गरज पडल्यास कोरोना विषाणूने संसर्ग झालेल्यांची शुश ...
दुपारी बारा वाजता महिला पोलीस कॉन्स्टेबलसह पुजा-यांनी पाळणा म्हणून श्रीरामाचा जन्मकाळ सोहळा साजरा केला. रथोत्सव तर रद्दच करण्यात आला. गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदा रामाचा रथोत्सव रद्द झाल्याची माहिती पुजारी मणिकांचन झुरळे यांनी दिली. ...
असाच काळीज चिरणारा, नि:शब्द करणारा अवघा सव्वा मिनिटाचा व्हिडीओ आता कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून तो तयार करण्यात आला आहे. त्यातून तरी हुल्लडबाजी करणाऱ्यांनी, विनाकारण ...