लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus Lockdown : माफक दरात मिळणार ‘व्हेंटिलेटर’ - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : माफक दरात मिळणार ‘व्हेंटिलेटर’

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरची आवश्यकता लक्षात घेऊन कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील मेकॅनिकल इंजिनिअर पुष्कराज अनिल जनवाडकर यांनी माफक दरातील व्हेंटिलेटरच्या निर्मितीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्याचे प्रारूप तयार केले आहे. ...

CoronaVirus Lockdown :रियाज, वाचन, लेखन, नृत्याराधना-विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा दिनक्रम - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown :रियाज, वाचन, लेखन, नृत्याराधना-विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा दिनक्रम

कोरोनातील संचारबंदीमुळे वेगाने हातून निसटत जाणाऱ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. धावताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात; पण या सक्तीच्या विश्रांतीने सर्वांचाच चाकोरीबद्ध दिनक्रम बदलला... अभिनेते, संगीत, गायन, वादन, नृत्य, साहित्य अशा विविध क्षेत्रा ...

CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील ४८ हजार दिव्यांगांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Hunger time on 3,000 handicapped in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील ४८ हजार दिव्यांगांवर उपासमारीची वेळ

जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊ ...

CoronaVirus Lockdown : व्हाईट आर्मी अन्नछत्रकडून कामगारांना जेवण - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : व्हाईट आर्मी अन्नछत्रकडून कामगारांना जेवण

कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या कोल्हापुरातील कामगारांची भूक व्हाईट आर्मी अन्नछत्राच्या वतीने भागविली जात आहे. संस्थेतर्फे हनुमाननगर, रामनगर, शिये फाटा, नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, तामगाव येथील अठ ...

corona virus - एका दिवसात दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी - Marathi News | corona virus - Health check up of ten thousand citizens a day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus - एका दिवसात दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या घर ते घर सर्वेक्षणात गुरुवारी २०८१ घरांचे सर्वेक्षण करून १० हजार २७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ...

corona in kolhapur -आॅनलाईन शिक्षण, अधिकाऱ्यांची निवासस्थाने बनली कार्यालये - Marathi News | corona in kolhapur - Online education, offices made up of officers' residences | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur -आॅनलाईन शिक्षण, अधिकाऱ्यांची निवासस्थाने बनली कार्यालये

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत १४ एप्रिलनंतर निर्णय होणार आहे; त्यामुळे सध्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीमध्ये आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठातील काही अधिविभागांतील प्राध्यापकांकडून सुुरू आहे. ...

CoronaVirus: आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची मिरज व इचलकरंजी शासकीय रुग्णालयांना भेट - Marathi News | Minister of State for Health Yadravkar visits Miraj and Ichalkaranji Government Hospitals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus: आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची मिरज व इचलकरंजी शासकीय रुग्णालयांना भेट

पश्चिम महाराष्ट्रामध्ये संशयीत कोरोना बाधीतांच्या स्वॅब चाचणीची लॅब मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आजपासून सुरु झाली आहे. या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या लॅबला भेट देऊन या अद्यावत लॅबच ...

corona in kolhapur -पुरवठा विभागाकडून १२ हजार टन गहू, तांदूळ उपलब्ध - Marathi News | corona in kolhapur - Thousands of tons of wheat, rice available from the supply department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur -पुरवठा विभागाकडून १२ हजार टन गहू, तांदूळ उपलब्ध

संचारबंदीमुळे हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या अंत्योदय कुटुंबांच्या मदतीला सरकार धावून आले. गेल्या दोन दिवसांपासून रेशनच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचे वितरण सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेतच ...

corona in kolhapur-यात्रा काळात जोतिबा डोंगर शंभर टक्के ‘लॉकडाऊन’ - Marathi News | corona in kolhapur- | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur-यात्रा काळात जोतिबा डोंगर शंभर टक्के ‘लॉकडाऊन’

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच् ...