कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या घसा आणि नाकातील स्राव घेण्यासाठीची केंद्रे वाढविल्यामुळे आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे १२२८ नागरिकांचे स्राव एका दिवसात घेण्यात आले. दिवसभरामध्ये १५९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर ११६१ अहवाल प्रलंबित आहेत. ...
छत्रपती संभाजीराजे यांच्या ३६३व्या जयंतीनिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. ...
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 981 वर पोहोचली असून काल बुधवारी सायंकाळपासून आज गुरुवार दुपारपर्यंत राज्यात 22 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ...
दिलासादायक तीन दिवसानंतर बेळगावातील कोरोना पोजझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी वाढला आहे. गेल्या 10 मे रोजी अजमेर कनेक्शनचे 22 रुग्ण आढळल्यानंतर 85 वरून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करत 107 वर पोहोचला होता. त्यानंतर आज गुरुवारी 14 रोजी ...
‘कापूस ते कापड ते गारमेंट’ अशा चेनमधील प्रत्येक टप्प्यांवर वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत. त्यातच बाहेरची बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने अडचणींमध्ये वाढ होत आहे. परिणामी वस्त्रोद्योगात अद्याप अस्थिरता आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचा ग्राहकांकडून फज्जा उडविला जात आहे. दारू विक्रीच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी अजूनही हटलेली नाही. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकनची हायटेक सुविधा राबविण्याची तयारी दर्शवली आहे. ...
कोल्हापूरकरांची बुधवारची पहाट वळवाच्या पावसानेच सुरू झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि हवेत काहीसा गारवा जाणवत होता. यामुळे बळीराजाची लगबग वाढली असून, खरीप पेरणीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उशिरा पेर ...
देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती. ...
विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या हुक्केरी येथील सरकारी उच्च कन्नड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला चिकोडीचे डीडीपीआय गजानन मंणीकेरी यांनी निलंबित केले आहे. ...