शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बुधवारी ७५ वर्षे झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. ...
भारत माता की जय ! अशा घोषणा देत उत्तरप्रदेशमधील 1 हजार 440 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज दुपारी 1 वा. प्रयागराजकडे रवाना झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकाळी 11.30 वा. जेवण, नाश्ता आणि पाणी याचे किटचे वाटप या मजुरांना केले. त्या ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती सायंकाळी सीपीआर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील ... ...
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानमधील नागौरकडे आज सायंकाळी 6 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 24 बोगीमधून 1 हजार 477 मजूर, प्रवासी भारत मातेच्या जयघोषात नागौरकडे मार्गस्थ झाले. ...
यादवनगरातील नवीन वसाहतीमध्ये एका मंडळाच्या कट्ट्यावर बसलेल्या तरुणीला येथे का बसलात म्हणून तिला शिवीगाळ करून तिच्याशी झटापट करून विनयभंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संतोष सुरेश माळी (वय २३, रा. नवी म्हाडा कॉलनी, कोटीतीर्थ) याच्यावर गुन्हा ...
रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यासाठी सुमारे सहा हजार १४९ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. अजून तरी जिल्हा प्रशासनाने रेड झोनमधील कोणालाही प्रवेश न देण्याची भूमिका घेत ...
कोल्हापूर येथील वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशन, द नेशन फर्स्ट व समस्त हिंदुत्ववादी संघटनेमार्फत परिचारिका दिनानिमित्त मंगळवारी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सर्व परिचारिकांचे गुलाबपुष्प देऊन त्या देत असलेल्या सेवेबद्दल कौतुक करण्यात आले ...
यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहत परिसरातील परप्रांतीय कामगार आपआपल्या प्रांतात जाण्यास उतावीळ आहेत . याकरिता शासनाकडून लवकर परवानगी मिळत नसल्याने ते अस्वस्थ व संतप्त झाल्याने यादकामगारांनी इचलकरंजी जयसिंगपूर मार्गावर दहाच्या सुमारास रस्ता रोको केल ...
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 निवारागृहांमध्ये राज्यातील 80 आणि परराज्यातील 273 अशा एकूण 353 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ...