लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात चित्रपटनिर्मितीचे स्वागतच; डिक्क्कीची भूमिका - Marathi News | CoronaVirus Lockdown: Filmmaking welcome in Kolhapur; The role of Dikki | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात चित्रपटनिर्मितीचे स्वागतच; डिक्क्कीची भूमिका

कोल्हापुरात येऊ पाहत असणाऱ्या मालिका, वेबसिरिज, चित्रपटनिर्मितीचे कोल्हापूर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे स्वागत करण्यात आले आहे. त्यासंंबंधीचे निवेदन जिल्हा समन्वयक संजय वाघ यांनी प्रसिद्धीस दिले आहे. ...

कर्नाटकाचे पाण्यासाठी महाराष्ट्राला साकडे - Marathi News | Karnataka request to Maharashtra for water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकाचे पाण्यासाठी महाराष्ट्राला साकडे

यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती. ...

जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार : मुंबई, ठाणे, पुण्यातून येण्यासाठी सहा हजार जणांची नोंदणी - Marathi News | Registration of 6,000 people from Mumbai, Thane and Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार : मुंबई, ठाणे, पुण्यातून येण्यासाठी सहा हजार जणांची नोंदणी

मुंबईहून १ हजार ९४१ जणांनी, ठाण्याहून १ हजार ९६५ जणांनी व पुण्याहून २ हजार २४३ जणांनी नोंदणी केली आहे. हे तीनही जिल्हे रेडझोनमध्ये असल्याने तसेच येथून येणा?्यांची संख्या ही मोठी असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. ...

नियमित शेतकऱ्यांचे प्रोत्साहन लटकणार-:कोरोनामुळे राज्याचे अर्थव्यवस्था अडचणीत - Marathi News | Regular farmer incentives will hang | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नियमित शेतकऱ्यांचे प्रोत्साहन लटकणार-:कोरोनामुळे राज्याचे अर्थव्यवस्था अडचणीत

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिलपर्यंत पैसे वर्ग करण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होेते. ...

Coronavirus in Maharashtra कोल्हापूरातील १२०० परप्रांतीय मजूर मध्यप्रदेशला रवाना - Marathi News | Coronavirus in Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus in Maharashtra कोल्हापूरातील १२०० परप्रांतीय मजूर मध्यप्रदेशला रवाना

कोल्हापूरमधून ही पहिलाची रेल्वे सोमवारी रवाना होत आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर कोल्हापूर ते जबलपूर अशी थेट रेल्वेचे येथून नियोजन करण्यात आले. प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून, ...

गर्दीत चूक केल्यास पडेल महाग... १०० ते २०० रूपये दंड भरावाच लागेल - Marathi News | A fine of Rs 100 for not wearing a mask and Rs 200 for spitting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गर्दीत चूक केल्यास पडेल महाग... १०० ते २०० रूपये दंड भरावाच लागेल

तरतूदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी आपले अधिनस्त सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत. याकामी कोणतीही हायगय करु नये असा इशाराही  मित्तल यांनी दिला. ...

सोशल डिस्टंन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत तीन टन कचरा उठाव - Marathi News | Raising three tons of garbage in the cleaning campaign by keeping social distance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोशल डिस्टंन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत तीन टन कचरा उठाव

कोल्हापूर : ह्यकोव्हीड १९ह्ण संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. याअंतर्गत रविवारी शहरातील नाले ... ...

आयुक्तांची वर्कशॉपला अचानक भेट : कर्मचाऱ्यांची धावपळ - Marathi News | A surprise visit to the Commissioner's workshop | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयुक्तांची वर्कशॉपला अचानक भेट : कर्मचाऱ्यांची धावपळ

पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पोवार यांना दिल्या. यामध्ये कर्मचाऱ्यांमार्फत ४७५ लहान नाले, जेसीबीच्या साहाय्याने २३६ मध्यम नाले व चॅनल सफाई तसेच जयंती, गोमती, दुधाळी व शाम सोसायटी नाला येथे पोकलॅन मशीनच्या साहाय्याने गाळ काढण्याचे ...

परजिल्ह्यांतील नागरिकांच्या समन्वयासाठी चार समन्वय अधिकारी - Marathi News | Four Coordinating Officers for Coordination of Citizens in the Districts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परजिल्ह्यांतील नागरिकांच्या समन्वयासाठी चार समन्वय अधिकारी

विभागीय कार्यालय क्रमांक ३, जगदाळे हॉल अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, विभागीय कार्यालय क्रमांक ४ ताराराणी मार्केट अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांची नियुक्ती केली आहे. ...