आता उर्वरित शिक्षक आपल्या प्रभागात होम क्वारंटाईन व संस्थात्मक अलगीकरण असलेल्या नागरिकांवर देखरेख ठेवतील. कोरोनाबाबत प्रभागात जनजागृती करून प्रबोधन करतील. ५० वयावरील व्यक्तीला ‘महाआयुष’ उपक्रमामध्ये सहभागी करून घेतील, असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांग ...
रायगड किल्ला असलेला जिल्हा रायगड जरी ऑरेंज झोनमध्ये असला तरीही पुणे, सातारा, मुंबई आदी जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यामुळे महिनाभरावर येऊन ठेपलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता. आज छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी यावर भू ...
रेड झोन असणाऱ्या जिल्ह्यांमधून कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सक्तीने स्वॅब घेऊन त्याला संस्थात्मक अलगीकरण करा. त्याचबरोबर खासगी हॉटेल, आस्थापनामध्ये अलगीकरण करुन त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ...
एक श्रीमंत व्यक्तीचे पैशांच्या कारणासाठी अपहरण करणाऱ्या ९ जणांच्या बेळगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात धाडण्यात आले आहे. ...
लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे येत्या सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु होणार आहे, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली आहे. ...
कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना दिले. ...
कोल्हापुरात महिनाअखेरपासून चॅनेल्सच्या मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी चित्रनगरीची पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी परिसराची उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना करत १७ तारखेनंतर चित्रीकरणास ...
आजरा तालुक्यातील हारुर येथील मुंबईवरुन आलेले आई व मुलगा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी काढून घेतले असून ते कोल्हापूर येथे ...