लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus :महापालिकेच्या अधिकाऱ्याला आयुक्तांनी दिला दणका - Marathi News | The Municipal Commissioner was beaten by the Commissioner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus :महापालिकेच्या अधिकाऱ्याला आयुक्तांनी दिला दणका

अत्यंत शिस्तप्रिय असणारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नजरेतून महापालिकेचे अधिकारीही सुटलेले नाहीत. याचीच प्रचिती सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आली. आस्थापना अधीक्षक सागर कांबळे महापालिका परिसरातून विनामास्क जात होते. यावेळी आयुक्तांच्या हे निदर्श ...

कोल्हापुरातील पाच बंधारे पाण्याखाली - Marathi News | Five dams in Kolhapur under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पाच बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १७ फुटांपर्यंत पोहोचली असून, पाच बंधारे पाण्याखाली ग ...

अप्रमाणित किटद्वारे कोरोना तपासणीच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Order of Corona Inspection Inquiry by Uncertified Kit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अप्रमाणित किटद्वारे कोरोना तपासणीच्या चौकशीचे आदेश

आयसीएमआरया संस्थेचे मान्यताप्राप्त केलेल्या किटऐवजी दुसऱ्याच किटद्वारे कोल्हापुरातील शासकीय प्रयोगशाळेत कोरोना तपासणी करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यां ...

corona virus : इचलकरंजी, चंदगडमध्ये धोका वाढला - Marathi News | corona virus: Danger increased in Ichalkaranji, Chandgad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : इचलकरंजी, चंदगडमध्ये धोका वाढला

कोल्हापूर जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. त्यातच पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. रविवारी दिवसभरात २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये इचलकरंजीतील नऊ, चंदगड तालुक्यातील सहाजणांचा समावेश आहे; तर चौघाजणांना डिस्चार्ज देण्य ...

ज्योतिर्लिंग मंदिर केळोशी खुर्द देवराई संगोपनासाठी सरसावले शेकडो हात ! - Marathi News | Hundreds of hands rushed to Jyotirlinga temple to take care of Khurd Devrai! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्योतिर्लिंग मंदिर केळोशी खुर्द देवराई संगोपनासाठी सरसावले शेकडो हात !

श्रीकांत ऱ्हायकर धामोड- मंदीर परिसरामध्ये विविध प्रकारच्या फळ व फुलझाडांबरोबर औषधी वनस्पतींची लागवड करून मंदीर परिसर सुशोभित करण्याची संकल्पना ... ...

corona virus : जिल्ह्यात २३ अहवाल पॉझिटिव्ह, राजकारणी, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ - Marathi News | corona virus: 23 reports positive in district, excitement among politicians, officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्ह्यात २३ अहवाल पॉझिटिव्ह, राजकारणी, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या २३ झाली आहे. अशातच जिल्ह्यातील एका आमदारांच्या चिरंजीवाचा आणि नातवाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ...

corona virus : एस.टी.च्या विभागीय कार्यालयातील महिला लिपिकेला कोरोना - Marathi News | Corona to the female clerk in the ST's divisional office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : एस.टी.च्या विभागीय कार्यालयातील महिला लिपिकेला कोरोना

मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील टपाल विभागातील २५ वर्षांतील लिपिक महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील मातंग वसाहत परिसरातील रहिवासी असून येथील १०० मीटरचा परिसर सील करण्य ...

दहा हजार पतपुरवठ्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा - Marathi News | Online application facility for ten thousand credit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहा हजार पतपुरवठ्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा

लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांसमोर कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. यामधून फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा केला ...

शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळती - Marathi News | Two days of waterlogging in the city, leaking to the pipeline at Tapovan Maidan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळती

तपोवन मैदानाशेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारीही तो अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांन ...