लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
फेसबुक हॅक करून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न, डाएटच्या प्राचार्यांची सतर्कता - Marathi News | Attempted financial fraud by hacking Facebook, vigilance of diet principals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फेसबुक हॅक करून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न, डाएटच्या प्राचार्यांची सतर्कता

रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्या जुन्या फेसबुक अकाऊंटवरुन हॅकरने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. ...

पेईंग गेस्ट म्हणून आली अन् डल्ला मारून गेली - Marathi News | She came as a paying guest and killed Andalla | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पेईंग गेस्ट म्हणून आली अन् डल्ला मारून गेली

पेईंग गेस्ट म्हणून घरी राहण्यास आलेल्या तरुणीने सोन्याच्या दागिने व विविध बँक खात्यांतील रकमेसह ९४ हजारांची चोरी केल्याप्रकरणी संशयित स्नेहा दिलीप सातपुते (रा. सुभाषनगर) हिच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी रोहिणी रमेश होनमोरे (वय ३१, रा. विशालतीर्थ ...

corona virus : बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाला व नातवाला कोरोना - Marathi News | corona virus: Corona, son and grandson of big political leaders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाला व नातवाला कोरोना

इचलकरंजी येथील एका बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाला व नातवाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काल शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या एका 55 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...

कोल्हापुरात आता रिमोटवर चालणाऱ्या बोटी - Marathi News | Boats now operating remotely in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात आता रिमोटवर चालणाऱ्या बोटी

पुरात अडकलेल्यांना आता रिमोटवर चालणाऱ्या बोटींतून सुरक्षित स्थळी आणले जाणार असून, वित्त विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला असून, गतवर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामधील नुकसान भरपाईसाठी ४१ कोटींचा निधी आठ दिवसांत दिला जाणार आहे. ...

फडणवीस सरकारने काय दिवे लावले माहीत आहेत;चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली - Marathi News | What lights did the Fadnavis government light when it was in power? : Vijay Vadettiwar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फडणवीस सरकारने काय दिवे लावले माहीत आहेत;चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली. ...

जिल्ह्यात पावसाची भुरभुर, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rains in Gaganbawda taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यात पावसाची भुरभुर, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. काही तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने बळिराजाने नि:श्वास सोडला आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. ...

कोयनेतून २१११ क्युसेक विसर्ग सुरू, पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली - Marathi News | 2111 cusec discharge from Koyne | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोयनेतून २१११ क्युसेक विसर्ग सुरू, पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८५.५२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ३२.०३ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ...

दाजीपूर-निपाणी रस्त्याची फेरनिविदा काढा - विजय देवणे - Marathi News | Re-tender for Dajipur-Nipani road - Vijay Devne | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दाजीपूर-निपाणी रस्त्याची फेरनिविदा काढा - विजय देवणे

दाजीपूर व्हाया राधानगरी, मुदाळ तिटा, निढोरीमार्गे निपाणी या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहेच; त्याचबरोबर ते संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सदर कामाची निविदा रद्द करून फेरनिविदा काढावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सार्वज ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून बिंदू चौकात केंद्र सरकारचा निषेध - Marathi News | Anganwadi workers protest against Central Government at Bindu Chowk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून बिंदू चौकात केंद्र सरकारचा निषेध

वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळविलेले कामगार कायदे कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत केंद्र सरकार बदलत आहे. कामगारांचे हक्क हिरावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या या कृतीचा निषेध शुक्रवारी बिंदू चौकात निदर्शनाने करण्यात आला. ऑल इंडिया ट्रेड युनियनच्या ...