कोयनेतून २१११ क्युसेक विसर्ग सुरू, पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:33 AM2020-07-04T11:33:42+5:302020-07-04T11:34:24+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८५.५२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ३२.०३ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ७०.२७३ इतका पाणीसाठा आहे.

2111 cusec discharge from Koyne | कोयनेतून २१११ क्युसेक विसर्ग सुरू, पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

कोयनेतून २१११ क्युसेक विसर्ग सुरू, पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

Next
ठळक मुद्देकोयनेतून २१११ क्युसेक विसर्ग सुरूपंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

कोल्हापूर  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८५.५२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ३२.०३ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ७०.२७३ इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.

तुळशी ४१.८५ दलघमी, वारणा ४१५.१७ दलघमी, दूधगंगा २९९.६७  दलघमी, कासारी३२.६२ दलघमी, कडवी २६.१०  दलघमी, कुंभी ३४.७० दलघमी, पाटगाव ४५.१५ दलघमी, चिकोत्रा १६.९७ दलघमी, चित्री १५.२९ दलघमी, जंगमहट्टी ९.५७ दलघमी, घटप्रभा  ४४.१७ दलघमी, जांबरे १८.१५ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.

राजाराम १३  फूट, सुर्वे १५ फूट, रुई ४१ फूट, इचलकरंजी ३७ फूट, तेरवाड ३३.९ फूट, शिरोळ २७ फूट, नृसिंहवाडी २०. ३ फूट, राजापूर १२.३ फूट तर नजीकच्या सांगली ६.९ फूट व अंकली ५.११ फूट अशी आहे.

 

Web Title: 2111 cusec discharge from Koyne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.