पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली. मागील आठवड्यामध्ये आमदार जाधव यांनी शहरात महापुरासंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या ...
कोल्हापूर शहरात संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे. ...
लॉकडाऊन कालावधीत पतीची नोकरी गेल्याने हवालदिल होऊन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला. नीलम ऊर्फ शीतल सागर पोवार (वय २८, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. ...
कोल्हापूर येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले. ...
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ कॅम्पसमधील १४ जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यात विद्यमान कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचाही समावेश आहे. ...
वाळोली (ता. पन्हाळा) येथे आठवड्यापूर्वी विजेचा शॉक बसून गंभीर जखमी झालेल्या महावितरणच्या वायरमनचा सोमवारी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. किरण भाऊ चव्हाण (वय ३५, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. ...
जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या विळख्यात सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी १४ जण सापडले. त्यांचे स्रावचे अहवाल रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९८० वर जाऊन पोहोचली. कोल्हापूरच्या रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या ...
कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच गेल्या चार दिवसांत बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाच्या छातीत धडकी भरली आहे. गेल्या चोवीस तासांत २५ रुग्ण नव्याने आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ९६६ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काह ...