vegetable, market, kolhapurnews परजिल्ह्यांतील आवकेबरोबरच स्थानिक मेथीची आवक वाढल्याने मेथी मातीमोल दराने विकावी लागत आहे. घाऊक बाजारात पेंढीचा दर तीन रुपये झाला आहे. कडधान्य बाजार एकदम थंड असून कोणत्याही प्रकारचा चढउतार पाहावयास मिळत नाही. फळबाजा ...
bike, accident, police, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत एकूण ४९२ अपघात घडले. त्यांमधील ४०० हून अधिक दुचाकी अपघातांत २२१ चालकांचा मृत्यू झाला. पैकी ९५ टक्के दुचाकी अपघातांत चालकाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याला जीव गमवावा ल ...
Vidhan Parishad Election, pune, kolhapurnews, teacher, collcatoroffice पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदा ...
Vidhan Parishad Election , pune, teachr, kolhapurnews पुणे शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गेल्या २५ दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मेळावे, प्रत्यक्ष ...
farmar, kisanmorcha, kolhapurnews शेती, कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधासाठी दिल्लीत शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. याला कोल्हापुरातील सिटू कामगार संघटनेने शनिवारी बिंदू चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर ...
coronavirusunlock, passportoffice, sanjaymandlik, kolhapurnews कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेले कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालय मंगळवार (१ डिसेंबर) पासून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनंतर नागर ...
Winter Session Maharashtra, kolhapurnews दक्षिण भारतातील निवार चक्रीवादळ आणि उत्तर भारतातील थंडीची लाट या दोन्हींचा एकत्रित परिणामांमुळे झालेला पाऊस आणि झोंबणाऱ्या गार वाऱ्यांनी शनिवारी कोल्हापूरकरांना चांगलीच हुडहुडी भरवली. ...
CoronaVirus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९ नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. बारापैकी आठ तालुक्यांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. सध्या ४३४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
grampanchyat, elecation, kolhapurnews आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही झालेले नाही. तरीही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून रणशिंग फुंकले आहे. प्रभागनिहाय मतदा ...
art, college, kolhapurnews, admisson एसईबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशानुसार कला संचालनालयाच्या अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली कल ...