शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यदर्शनासाठी निघालेल्या कुटूंबातील चौघेजण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 14:40 IST

accident, shivsahi, kolhapurnews, sindhduurg क ळे-कळंबे येथे शिवशाही एसटी बस व कार यांची शुक्रवारी सकाळी समोरासमोर धडक झाली. या अपघातात कोल्हापूरहून कळे गावाकडे निघालेल्या मारुती कारमधील चौघेजण जागीच ठार झाले. करण दिपक माळवे (वय २७), संजय दिनकर माळवे (४४), पूजा संजय माळवे (३६) आणि आक्काताई दिनकर माळवे ( वय ६५ सर्व रा. विक्रमनगर) असे ठार झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देअंत्यदर्शनासाठी निघालेल्या कुटूंबातील चौघेजण अपघातात ठारएसटी-कारची समोरासमोर धडक : तिघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : क ळे-कळंबे येथे शिवशाही एसटी बस व कार यांची शुक्रवारी सकाळी समोरासमोर धडक झाली. या अपघातातकोल्हापूरहून कळे गावाकडे निघालेल्या मारुती कारमधील चौघेजण जागीच ठार झाले. करण दिपक माळवे (वय २७), संजय दिनकर माळवे (४४), पूजा संजय माळवे (३६) आणि आक्काताई दिनकर माळवे ( वय ६५ सर्व रा. विक्रमनगर) असे ठार झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमनगर येथील माळवे कुटूंबिय कळे येथील नातेवाईकाच्या अंत्यदर्शनासाठी निघाले होते. त्या दरम्यान सकाळी साडे नऊ वाजता कणकवली डेपोची शिवशाही बसच्या पुढे जाण्याच्या नादात इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली.

ही धडक इतकी जोरात होती की मारुती कारमधील सातजणांपैकी तीन जण जागीच ठार झाले, तर पूजा माळवे यांचा कसबा बावडा येथील सेवा रग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमीनां अधिक उपचारासाठी सीपीआर तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग