लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याणमधील फूल मार्केट जमीनदोस्त; कारवाईला विक्रेत्यांचा तीव्र विरोध - Marathi News | Flower Market Zamindost in Kalyan; Strong opposition from vendors to the action | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील फूल मार्केट जमीनदोस्त; कारवाईला विक्रेत्यांचा तीव्र विरोध

या कारवाईस फूल विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. मात्र पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. ...

रेल्वेची संरक्षक भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, 3 जखमी - Marathi News | 2 laborers killed, 3 injured as guard wall of railway collapsed in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वेची संरक्षक भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, 3 जखमी

नवीन संरक्षक भिंत उभारणीचे काम चालू असताना ही दुर्घटना घडली. ...

दिवा स्थानकात प्रवाशांना बंद वॉटर वेंडिंग मशीन सेवा बंद! - Marathi News | Closed water vending machine service to passengers in Diva station! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा स्थानकात प्रवाशांना बंद वॉटर वेंडिंग मशीन सेवा बंद!

मध्य रेल्वे मार्गावर वॉटर वेंडिंग मशीनला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी दिवा स्थानकात मात्र मशीनला भरघोस प्रतिसाद मिळत होता. ...

मुंबई पोलिसांच्या हातून निसटले, कल्याणच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या! - Marathi News | Escaped from the hands of Mumbai police, the police of Kalyan arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांच्या हातून निसटले, कल्याणच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून ११ मोटरसायकल आणि १५ ग्रॅम सोन्याचा ऐवज असा एकूण दहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...

रामदास कदम यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन; डोंबिवलीत शिवसेनेची निदर्शने - Marathi News | Shiv Sena protests in Dombivli against ramdas kadam | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रामदास कदम यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन; डोंबिवलीत शिवसेनेची निदर्शने

पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकानजीक मध्यवर्ती शिवसेना शाखेबाहेर आंदोलन करण्यात आले, ...

खरी शिवसेना कोणती हे सगळ्यांना माहिती आहे; अनुराग ठाकूरांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Everyone knows who the real Shiv Sena; Central Minister Anurag Thakur clearly said! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरी शिवसेना कोणती हे सगळ्यांना माहिती आहे; अनुराग ठाकूरांनी स्पष्टच सांगितले!

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी अनुराग सिंह ठाकूर यांच्या ताज्या दौऱ्याविषयी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत! ...

शिंदे गट, भाजपा विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी जिल्हा युवक कॉंग्रेसचे आंदोलन - Marathi News | Agitation of NCP District Youth Congress in Thane against Shinde group, BJP | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गट, भाजपा विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी जिल्हा युवक कॉंग्रेसचे आंदोलन

आंदोलनानंतर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना गुजरातला गेलेला प्रकल्प महाराष्ट्रातच स्थापन होण्याबाबतचे निवेदन दिले. ...

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून महिला रुग्णाची हेळसांड, 2 तासानंतर मिळाली रुग्णवाहिका - Marathi News | Ambulance received after 2 hours after patient from Shastri Nagar Hospital in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून महिला रुग्णाची हेळसांड, 2 तासानंतर मिळाली रुग्णवाहिका

डोंबिवली पश्चिमेतील नेमाडे गल्लीत राहणाऱ्या सारिका मालाडकर या ६२ वर्षीय महिला मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत. ...

किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव साजरा करण्यावरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने - Marathi News | Shiv Sena and Shinde group factions face off over Navratri celebrations at Fort Durgadi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव साजरा करण्यावरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने

जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देणार याकडे दोन्ही गटांचे लक्ष ...