लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगिकारली, तर शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही - डॉ. भाऊसाहेब दांगडे   - Marathi News | If citizens adopt the habit of cleanliness it will not take long to clean the city Dr Bhausaheb Dangde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगिकारली, तर शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही - डॉ. भाऊसाहेब दांगडे  

यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शिक्षक, विद्यार्थी वर्ग यांनी स्वच्छतेविषयी शपथ घेतली. ...

एक्सप्रेसच्या २ डब्यातून धूर आल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Central Railway traffic disrupted due to smoke coming from 2 coaches of express | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एक्सप्रेसच्या २ डब्यातून धूर आल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

लोकल खोळंबा होऊ नये यासाठी ती गाडी काही वेळाने टिटवाळा स्थानकापर्यंत धावली आणि तिथे सायडिंगला उभी करण्यात आली ...

सण उत्सवावर वारेमाप खर्च करणाऱ्या नगरसेवकांनी मनावर घेतले तर... - Marathi News | school administrative Criticism on corporators over potholes in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सण उत्सवावर वारेमाप खर्च करणाऱ्या नगरसेवकांनी मनावर घेतले तर...

नागरिकांनो खड्ड्यांवरून आक्रोश करू नका,  विद्यानिकेतन शाळा संस्थापकांनी हाणले शाल जोडीतले ...

सतर्क महिला प्रवासी अन् मनसे आ. राजू पाटलांच्या प्रयत्नाने अल्पवयीन मुलीची सुटका - Marathi News | A case has been registered against a woman who begged for giving medicine to a minor girl at Dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सतर्क महिला प्रवासी अन् मनसे आ. राजू पाटलांच्या प्रयत्नाने अल्पवयीन मुलीची सुटका

अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन भीक मागणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, सोशल मीडियावर व्हायरल फोटोमुळे प्रवासी संघटना, मनसे आमदार राजू पाटील यांची सतर्कता, मुलीला दिले चाईल्ड वेल्फेअर युनिटच्या ताब्यात ...

मजूर मृत्यू प्रकरण, बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल - Marathi News | Laborer death case, case registered against construction company | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मजूर मृत्यू प्रकरण, बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल

नवीन संरक्षक भिंत बांधण्याचे १२ मजूरांकडून काम सुरू होते. काम चालू असताना त्याठिकाणी अस्तित्वात असलेली जूनी संरक्षक भिंत अचानक कोसळली आणि त्याच्या ढिगा-याखाली पाच मजूर अडकले. ...

डोंबिवलीत उद्या मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत 'हिंदू गर्व गर्जना' मेळावा - Marathi News | A 'Hindu Pride Garjana' gathering will be held in Dombivli tomorrow in the presence of Minister Dada Bhuse | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत उद्या मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत 'हिंदू गर्व गर्जना' मेळावा

शिंदे गटाकडून केले जाणार शक्तीप्रदर्शन ...

नवरात्र निमित्त केडीएमसीचा महिला आरोग्याचा जागर - Marathi News | KDMC's women's health jagar on the occasion of Navratri | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नवरात्र निमित्त केडीएमसीचा महिला आरोग्याचा जागर

नवरात्र उत्सव २६ सप्टेंबरपासून ...

किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यास शिंदे गटाला परवानगी - Marathi News | Shinde group allowed to celebrate Navratri festival at Durgadi Fort of Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यास शिंदे गटाला परवानगी

जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गट कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. ...

उल्हासनगरात मानस इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी - Marathi News | 4 dead, 4 injured in Manas building slab collapse in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मानस इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

एका महिन्याच्या अंतराने तीन इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या असून धोकादायक इमारती बाबत शासन परिपत्रक प्रसिद्ध करीत नसल्या बाबत नांगरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत. ...