लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
थरकाप उडविणारी घटना! कल्याणमध्ये ब्रेकफेल खासगी बस सोसायटी आवारात कोसळली - Marathi News | Shocking event! In Kalyan, a private bus broke down in the society premises at Godrej Hill Area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थरकाप उडविणारी घटना! कल्याणमध्ये ब्रेकफेल खासगी बस सोसायटी आवारात कोसळली

गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते. ...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार, आराेपींना पाेलिसांनी केली अटक - Marathi News | Gang rape of minor girl in Kalyan, accused arrested by police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार, आराेपींना पाेलिसांनी केली अटक

या प्रकरणाचा पुढील तपास पाेलिस करीत आहेत. ...

स्टेशनला गाडी थांबली की ते गाडीत बसायचे,  नंतर सिग्नलला गाडी थांबली की ते महिला प्रवाशांना लक्ष्य करायचे - Marathi News | When the train stopped at the station, they would board the train, then when the train stopped at the signal, they would target the female passengers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्टेशनला गाडी थांबली की ते गाडीत बसायचे,  नंतर सिग्नलला गाडी थांबली की ते महिला प्रवाशांना लक्ष्य करायचे

अटक करण्यात आलेल्या चौकडीकडून साडे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ...

आधी माेटार सायकल चाेरी करायचे, मग त्याच माेटारसायकलवरुन लूट करायचे; दोघांना अटक  - Marathi News | First they would steal a motorcycle, then they would loot from the same motorcycle; Both were arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधी माेटार सायकल चाेरी करायचे, मग त्याच माेटारसायकलवरुन लूट करायचे; दोघांना अटक 

या दाेघांच्या विराेधात कल्याण डाेंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ...

वाट चुकलेल्या ३ वर्षांच्या मुलीचा तीन तासांत लागला शोध - Marathi News | The missing 3-year-old girl was found within three hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाट चुकलेल्या ३ वर्षांच्या मुलीचा तीन तासांत लागला शोध

मुलीच्या पालकांनी पाेलिसांसह त्या पती पत्नीचे आभार मानले आहेत. ...

KDMCला मिळालेली पुरस्काराची १० काेटीची रक्कम शहराच्या सौंदर्यीकरणासाठी खर्च होणार - Marathi News | 10 crores of the award received by KDMC will be spent on the beautification of the city | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMCला मिळालेली पुरस्काराची १० काेटीची रक्कम शहराच्या सौंदर्यीकरणासाठी खर्च होणार

शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत राज्य सरकारकडून कल्याण डाेंबिवली महापालिकेस १० काेटी रुपयांचा पुरस्कार मिळाला. ...

तरूणावर शस्त्राने हल्ला करणारा गजाआड - Marathi News | police arrest attacking a youth with a weapon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तरूणावर शस्त्राने हल्ला करणारा गजाआड

या गुन्हयातील आरोपीला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...

महावितरण कल्याण परिमंडळ ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर २०२१-२२ मध्ये १९ कोटी ९६ लाखांचे व्याज - Marathi News | 19 crore 96 lakh interest on security deposit of mahavitaran kalyan circle customers in 2021 22 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरण कल्याण परिमंडळ ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर २०२१-२२ मध्ये १९ कोटी ९६ लाखांचे व्याज

मे, जूनच्या बीलात ती रक्कम होणार समायोजित; सहा मासिक हप्त्यात सुरक्षा ठेवीची रक्कम भरा ...

एका विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती नको; केडीएमसीतील शाळांना काढले आदेश - Marathi News | Don't be forced to buy school supplies from a particular store; Orders issued to schools in KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एका विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती नको; केडीएमसीतील शाळांना काढले आदेश

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील खाजगी शाळांकडून पालकांवर सक्ती केली जाते. शाळांनी सुचविलेल्या विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य करा. मात्र पालकांवर ... ...