लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
तमंचा गर्ल! हातात पिस्तुल घेऊन नाचत होती बार डान्सर, व्हिडिओ व्हायरल होताच सत्य समोर - Marathi News | bar dancer dancing with pistol in wedding ceremony | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तमंचा गर्ल! हातात पिस्तुल घेऊन नाचत होती बार डान्सर, व्हिडिओ व्हायरल होताच सत्य समोर

भोजपुरी गाण्यावर डान्स करताना तिने स्टेजवर अनेकवेळा बंदूक हवेत फिरवली. यादरम्यान त्या तरुणीसोबत इतर अनेक तरुणही डान्स (Tamanche Pe Disco Video) करत होते. ...

धोनीचं कौतुक करत Anand ‘Mahi’ndra यांनी केलं ट्वीट, म्हणाले, “आनंद आहे की आमच्याकडे…” - Marathi News | Anand ‘Mahi’ndra tweeted praising Dhoni, saying,“ I am happy that we have… ” | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचं कौतुक करत Anand ‘Mahi’ndra यांनी केलं ट्वीट, म्हणाले, “आनंद आहे की आमच्याकडे…”

Anand Mahindra Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अजूनही तो मॅच फिनिशर आहे हे गुरुवारी मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात दाखवून दिले. ...

Bulldozer Offer : आता फक्त 51 हजार रुपयांत घरी आणा बुलडोझर, 30 एप्रिलपर्यंत ऑफर! - Marathi News | jcb april carnival vaishakhi offer bulldozer price discount and other benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फक्त 51 हजार रुपयांत घरी आणा बुलडोझर, 30 एप्रिलपर्यंत ऑफर!

Bulldozer Offer : एप्रिल कार्निव्हल ऑफरमध्ये सर्वात कमी किमतीत बुलडोझर खरेदी करता येईल, असे जेसीबीच्या अधिकृत फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ...

पत्नीपासून लपवून ठेवत मैत्रिणीच्या जुळ्या बाळांचा पिता झाला मित्र आणि मग.... - Marathi News | Woman get pregnant with her childhood friend sperm, but man did not ask his wife about it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीपासून लपवून ठेवत मैत्रिणीच्या जुळ्या बाळांचा पिता झाला मित्र आणि मग....

Woman Pregnant with Friend Sperm: 'द मिरर'च्या वृत्तानुसार, ३० वर्षीय महिलेने तिच्या बालपणीच्या मित्रावर विश्वास दाखवला आणि त्याला स्पर्म डोनर बनण्यास सांगितलं. ...

मधमाशीपालन करून काही महिन्यात व्हा लखपती! सरकारही देतंय 90 टक्क्यांपर्यंत सबसिडी - Marathi News | beekeeping business idea government gives subsidy up to 90 percent on bee keeping this is the way to become lakhpati from this farming | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मधमाशीपालन करून काही महिन्यात व्हा लखपती! सरकारही देतंय 90 टक्क्यांपर्यंत सबसिडी

Business Idea : अधिकाधिक शेतकरी मधमाशीपालन व्यवसायाकडे वळावेत यासाठी नाबार्डसोबत (NABARD) राष्ट्रीय मधमाशी मंडळ (NBB) देखील मधमाशी पालनासाठी आर्थिक मदत पुरवते. ...

तामिळनाडूत ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा 'शॉक'; 3 बल्बचा वापर अन् बिल 25 हजार रुपये - Marathi News | electricity bill lamps shocks senior citizens in tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा 'शॉक'; 3 बल्बचा वापर अन् बिल 25 हजार रुपये

electricity bill : विद्युत विभागाने एका ग्राहकाला 25 हजार रुपयांचे वीज बिल (Electricity Bill) पाठवले आहे. विशेष म्हणजे, या ग्राहकाच्या घरात फक्त 3 बल्बचा वापर होतो. ...

Indian Military Bases Outside India : 'या' देशांमध्ये आहेत भारताचे मिलिट्री बेस... जाणून घ्या संपूर्ण यादी - Marathi News | Indian Military Bases Outside India, See Full List | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' देशांमध्ये आहेत भारताचे मिलिट्री बेस... जाणून घ्या संपूर्ण यादी

Indian Military Bases : भूतानमधील भारताचे लष्करी तळ हे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र आहे. ...

फक्त ४० हजार रुपयांत कियाराने उरकलं लग्न, ड्रेसही फक्त ३ हजार ५०० रुपयाचा - Marathi News | couple weds within 40 thousand rupees know the full story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फक्त ४० हजार रुपयांत कियाराने उरकलं लग्न, ड्रेसही फक्त ३ हजार ५०० रुपयाचा

एका कपलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या कपलने अवघ्या ४० हजारांच्या आतच आपलं लग्न उरकलं आहे. अगदी लग्नाच्या ड्रेसपासून ते पाहुण्यांच्या जेवणापर्यंत सर्वकाही यामध्येच नीटपणे पार पडलं (Budget friendly wedding tips) ...

दुर्लभ! दोन पुरुष लिंग असलेलं बाळ आलं जन्माला, डॉक्टरांनी यावर घेतला धक्कादायक निर्णय - Marathi News | brazil two year old boy born with two penis, doctor removed one penis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुर्लभ! दोन पुरुष लिंग असलेलं बाळ आलं जन्माला, डॉक्टरांनी यावर घेतला धक्कादायक निर्णय

ब्राझिलमध्ये एक वेगळी आणि दुर्मिळ घटना घडली आहे. एका मुलाला दोन लिंग (पुरुषाचे जननेंद्रिय) (penises) होते. त्यातलं एक लिंग आता काढून टाकण्यात आलं आहे. ...