लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरात धूळ खात पडलेल्या फुलदाणीनं केलं मालामाल, मिळाली एवढी रक्कम, आकडा ऐकून विस्फारतील डोळे - Marathi News | 11 crore from the sale of vases in the house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धूळ खात पडलेल्या फुलदाणीनं केलं मालामाल, मिळाली एवढी रक्कम, आकडा ऐकून विस्फारतील डोळे 

Jara Hatke News: जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खूप दुर्मीळ आहेत, तसेच अनेक दशकांपासून त्याचं आकर्षण अधिकाधिक वाढत आहे. अशीच एक अत्यंत सुंदर आणि दुर्मीळ चिनी फुलदाणी एका कुटुंबाकडे गेल्या चार दशकांपासून आहे. ही दुर्मीळ फुलदाणी १८ व्या शतकातील अस ...

Russian Hulk: रशियन 'बाहुबली'चा विश्वविक्रमी कारनामा; एकावेळी ओढले 15.6 टन वजनाचे 3 हेलिकॉप्टर - Marathi News | Russian Hulk Sergey Agadzhanyan pulls 3 choppers weighing 15.6 tons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रशियन 'बाहुबली'चा विश्वविक्रमी कारनामा; एकावेळी ओढले 15.6 टन वजनाचे 3 हेलिकॉप्टर

Russian Hulk pulls 3 choppers: 'रशियन हल्क' नावाने प्रसिद्ध असलेल्या सर्गेई अगडजानयानने 19 मे रोजी 3 हेलिकॉप्टर ओढण्याचा विश्व विक्रम केला आहे. पहा या विक्रमाचा Video ...

"मी चांगला मुलगा, तुमच्या मुलीशी मैत्री करून द्या, पास करा नाहीतर..."; उत्तरपत्रिका पाहून शिक्षक हैराण - Marathi News | haryana board examination students write funny answers read some of them | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"मी चांगला मुलगा, तुमच्या मुलीशी मैत्री करून द्या, पास करा नाहीतर..."; उत्तरपत्रिका पाहून शिक्षक हैराण

विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये लिहिलेली उत्तरं पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. ...

लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार - Marathi News | bride who reached her in laws house after marriage opened fire at door with gun | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार

opened fire : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये सासरी पोहोचलेल्या नववधूने स्वागतावेळी जे केले, ते पाहून उपस्थित लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. ...

जगातील सर्वात महागडा आंबा भारतात आढळतो 'या' ठिकाणी, किंमत सोन्यापेक्षाही जास्त - Marathi News | most expensive mango in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात महागडा आंबा भारतात आढळतो 'या' ठिकाणी, किंमत सोन्यापेक्षाही जास्त

दशहरी, चौसा आणि लंगडा आंब्याची नावे तुम्ही सर्वांनी ऐकली असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशाच आंब्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या किमतीमुळे तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. आपण ज्या आंब्याबद्दल बोलत आहोत तो जपानमध्ये आढळतो. याशिवाय हा आंबा भारतातही आढळतो. ...

जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल!  - Marathi News | world most valuable car mercedes benz 1955 model sold out for 143 million dollar 1109 crore rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल! 

world most valuable car mercedes benz 1955 model : ही कार 1955 ची एक मर्सिडीज-बेंझ  (Mercedes-Benz) आहे. ...

Knowledge News: एका दिवसात किंवा संपूर्ण आयुष्यात तुम्ही किती शब्द बोलता, जाणून घ्या चकीत करणारी माहिती... - Marathi News | Knowledge News: How many words do you speak in a day or in a whole life, find out the amazing information | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका दिवसात किंवा संपूर्ण आयुष्यात तुम्ही किती शब्द बोलता, जाणून घ्या चकीत करणारी माहिती...

Knowledge News: तुम्ही दिवसभरात किती शब्द बोलता, याचा कधी विचार केला आहे का? जाणून घ्या कामाची माहिती. ...

'या' दोन देशांच्या सीमेवर आढळून आला भुयारी मार्ग, कोण करत होता याचा वापर? - Marathi News | American Mexico found huge tunnel with railway line, electricity in international border | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' दोन देशांच्या सीमेवर आढळून आला भुयारी मार्ग, कोण करत होता याचा वापर?

Huge tunnel with railway line : अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर हा भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. या भुयारात अशा वस्तू सापडल्या ज्या फार हैराण करणाऱ्या आहेत. या भुयारात रेल्वे लाइन, वीज आणि व्हेंटिलेशनची व्यवस्थाही आहे. ...

पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी खुशखबर! NEFT सेवा सुरू, लवकरच RTGS सुविधा उपलब्ध होणार - Marathi News | post office saving scheme account holders will get rtgs and neft facility | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी खुशखबर! NEFT सेवा सुरू, लवकरच RTGS सुविधा उपलब्ध होणार

NEFT and RTGS Facility for Post Office Account : पोस्ट ऑफिस लवकरच RTGS ची सुविधाही सुरू करणार आहे. ...