लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार चालकाने सिग्नल तोडला अन् ट्रॅफिक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, Video व्हायरल - Marathi News | Man Takes Traffic Police For 20km Ride On His Car Bonnet, Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कार चालकाने सिग्नल तोडला अन् ट्रॅफिक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, Video व्हायरल

याप्रकरणी आरोपी कार चालक आदित्य बेमडे याला अटक करण्यात आली आहे. ...

शस्त्रक्रियांनी वाढविली उंची; केले 1.35 कोटी खर्च, अमेरिकेतील मोझेस स्वत:ला समजत होता बुटका - Marathi News | height increased by surgery; 1.35 crore spent, America's Moses thought himself a butt | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शस्त्रक्रियांनी वाढविली उंची; कोट्यवधीचा खर्च, अमेरिकेतील मोझेस स्वत:ला समजत होता बुटका

अमेरिकेतील मिनेसोटा येथील मोझेस गिब्सन याची उंची ५ फूट ५ इंच असूनही तो स्वत:ला बुटका समजत होता. आपल्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी उणीव आहे, असे त्याचे मत होते. ...

Stone on Railway Track: रेल्वे ट्रॅकवर खडी का असते माहितीये? कधी विचार केलाय का, जाणून घ्या यामागचं खरं कारण  - Marathi News | Stone on Railway Track Do you know why stones on the railway track Know the real reason behind this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे ट्रॅकवर खडी का असते माहितीये? कधी विचार केलाय का, जाणून घ्या यामागचं खरं कारण 

तुम्ही ट्रेनमधून अनेकदा प्रवास केला असेल. या प्रवासादरम्यान तुम्ही पाहिलं असेलच की, रेल्वे रुळावर खडी टाकलेली असते. ...

अरे बापरे! अगोदर बाहुलीशी लग्न केलं, आता महिलेने केला गर्भवती असल्याचा दावा - Marathi News | woman married to doll and now shares a video of her pregnancy netizens reacted | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! अगोदर बाहुलीशी लग्न केलं, आता महिलेने केला गर्भवती असल्याचा दावा

तिच्या या दाव्यामुळे ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. ...

उंची बनली समस्या! 6 फूट उंच मॉडेलला मिळत नाही बॉयफ्रेंड; सांगितली 'मन की बात' - Marathi News | tallest family in area photos viral model height over 6 feet not find boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उंची बनली समस्या! 6 फूट उंच मॉडेलला मिळत नाही बॉयफ्रेंड; सांगितली 'मन की बात'

मॅरीला तिच्या उंचीनुसार मुलगा शोधण्यासाठी धडपड करावी लागली. ...

अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी घर येण्याची वाट पहा; रेल्वेच्या या सल्ल्याची होतेय जगभरात चर्चा - Marathi News | Wait to get home to watch porn videos; This advice of Britain northern railways is being discussed all over the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी घर येण्याची वाट पहा; रेल्वेच्या या सल्ल्याची होतेय जगभरात चर्चा

काही मजकूर असा असतो की तो महिला आणि मुलांच्या उपस्थितीत पाहण्य़ा लायक नसतो. जर एखादी गोष्ट कामाच्या ठिकाणी योग्य नसेल तर ती आमच्या स्थानकांवर किंवा ट्रेनच्या आत पाहणे योग्य नाही. ...

हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता CRPF मध्ये भरती परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार, केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी - Marathi News | crpf constable recruitment exam held in 13 regional languages with hindi english ministry of home affai s approves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता CRPF मध्ये भरती परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार!

विशेष म्हणजे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून CRPF भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते ...

नशीबवान! ऑफीसच्या पार्टीत 'लकी ड्रॉ' जिंकला, मिळाली चक्क ३६५ दिवसांची भर पगारी सुट्टी - Marathi News | man in china won 365 days of paid leave at his company annual party | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशीबवान! ऑफीसच्या पार्टीत 'लकी ड्रॉ' जिंकला, मिळाली चक्क ३६५ दिवसांची भर पगारी सुट्टी

Paid Leave: चीनमधील एका व्यक्तीने ऑफिस पार्टीदरम्यान लकी ड्रॉमध्ये असा जॅकपॉट जिंकला, ज्याबद्दल संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं आहे. त्याला ऑफिसमधून ३६५ दिवस म्हणजे पूर्ण वर्षाची रजा मिळाली आहे आणि तीही पगारी रजा म्हणजे वर्षभर काम न करता पगार मिळत राहील. ...

5 मुलांचा बाप शेजारच्या 3 मुलींच्या आईच्या प्रेमात पडला; पळून गेला, नातेवाईकांचा गंभीर आरोप - Marathi News | extramarital affair father of 5-children fell in love with neighbor mother of 3 daughters | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :5 मुलांचा बाप शेजारच्या 3 मुलींच्या आईच्या प्रेमात पडला; पळून गेला, नातेवाईकांचा गंभीर आरोप

पाच मुलांच्या बापाने शेजारी राहणाऱ्या तीन मुलींच्या आईला पळवून नेल्याची घटना घडली. ...