लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
Gold Silver Price : अबब! सोने ५४ हजारांच्या दिशेने, चांदीही ७२ हजारांच्या उंबरठ्यावर; सुवर्ण बाजाराला युद्धाच्या झळा - Marathi News | Russia-Ukraine war pushes up gold And silver prices | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अबब! सोने ५४ हजारांच्या दिशेने, चांदीही ७२ हजारांच्या उंबरठ्यावर; सुवर्ण बाजाराला युद्धाच्या झळा

Russia-Ukraine War pushes up gold And silver prices : रशिया व युक्रेन यांच्यातील तणावामुळे गेल्या महिन्यापासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यात आता दोन आठवड्यापासून तर अधिकच वाढ होत असून सोमवारी सोने-चांदी उच्चांकीवर पोहचले.  ...

अफूची लागवड अंमलीपदार्थ की खसखससाठी?, हजार गोण्यांची किंमत १० कोटींच्या घरात - Marathi News | opium cultivation for drugs or poppy seeds in Jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अफूची लागवड अंमलीपदार्थ की खसखससाठी?, हजार गोण्यांची किंमत १० कोटींच्या घरात

Jalgoan : अफूच्या शेतीवर निर्बंध असल्याने प्रकाश सुधाकर पाटील (वय ४०,रा.वाळकी, ता.चोपडा) या शेतकऱ्याने नेमक्या कोणत्या उद्देशासाठी लागवड केली याचा आता पोलीस शोध घेत आहेत. ...

"नारदांना सांभाळले तर जिल्हा परिषद निवडणुकाही महाविकास आघाडीतून लढू" - Marathi News | "If we take care of Narada, we will fight ZP elections from Mahavikas Aghadi said Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"नारदांना सांभाळले तर जिल्हा परिषद निवडणुकाही महाविकास आघाडीतून लढू"

Gulabrao Patil : जिल्ह्यात देखील महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढू शकतो. मात्र, प्रत्येक पक्षाने त्यांच्या पक्षातील नारदांना सांभाळण्याची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ...

फेशियलच्या नावाने ब्युटीशियनवर बलात्कार; ५० हजारांसाठी ब्लॅकमेलिंग - Marathi News | Rape of a beautician in the name of facials in Jalgoan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेशियलच्या नावाने ब्युटीशियनवर बलात्कार; ५० हजारांसाठी ब्लॅकमेलिंग

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे ब्युटीपार्लर असून डिसेंबर २०२१ मध्ये तिची गणेश चौधरी याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून मैत्री निर्माण झाली. पुढे त्याचे रुपांतर सतत चॅटिंग व भेटीत होऊ लागले. ...

दोनशे रुपयात ‘कॉपी’ थेट परीक्षार्थीच्या हातात, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात - Marathi News | Two hundred rupees 'copy' directly in the hands of the examinee, endangering the future of the students in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोनशे रुपयात ‘कॉपी’ थेट परीक्षार्थीच्या हातात, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात

जळगाव - फक्त 200 रुपये द्या आणि तुम्ही सांगाल त्या मुलाच्या हातात कॉपी दिली जाईल, असा सर्रास प्रकार जळगाव ... ...

सायकलस्वाराच्या खिशातून धूमस्टाईलने लांबविला मोबाइल - Marathi News | Dhoomstyle removes mobile from cyclist's pocket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायकलस्वाराच्या खिशातून धूमस्टाईलने लांबविला मोबाइल

Crime News : महानगर नगरातील हंसराज पांडे हे गुरुवारी सायंकाळी एका संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या पत्रिका वाटप करीत होते. ...

अबब! विनातिकीट, विनामास्कसह धूम्रपान करणाऱ्या ६९ हजार प्रवाशांवर कारवाई - Marathi News | Action on 69,000 passengers who smoke without insects and without mask | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अबब! विनातिकीट, विनामास्कसह धूम्रपान करणाऱ्या ६९ हजार प्रवाशांवर कारवाई

भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या वाणिज्य विभागाने गेल्या महिन्यात विविध एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ही कारवाई मोहीम राबविली. ...

Crime news: शेतकऱ्याला हिंमत अंगलट आली, 3 एकरावरील अफू शेतीवर पोलिसांनी धाड टाकली - Marathi News | Crime news: The farmer lost his courage, police raided a 3 acre opium farm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतकऱ्याला हिंमत अंगलट आली, 3 एकरावरील अफू शेतीवर पोलिसांनी धाड टाकली

Crime news: लागवड केलेल्या अफूची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ...

“गिरीश महाजनांनी तर दाऊदच्या नातेवाइकासोबत जेवण केले होते”; एकनाथ खडसेंची टीका - Marathi News | eknath khadse criticized bjp girish mahajan had a meal with dawood relatives | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :“गिरीश महाजनांनी तर दाऊदच्या नातेवाइकासोबत जेवण केले होते”; एकनाथ खडसेंची टीका

भाजपची दुटप्पी भूमिका असून, याबाबत खुलासा करावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. ...