बाजारात घेऊन जाते असे सांगून सुप्रिम कॉलनीतील सोनाली बंगाली (रा़ पश्चिम बंगाल) या महिलेने शेजारीच राहणाऱ्या गोलू उर्फ उमर जावेद खान (वय-१०) या बालकाचे अपहरण करून पश्चिम बंगालमध्ये नेल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे़ ...
जळगाव महापालिका निवडणुकीत खाविआ व भाजपा युतीसंदर्भात आठवडाभरात माजी मंत्री सुरेशदादा यांची भेट घेणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. शनिवारीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समविचारी पक्षाशी युती करण्यात येई ...
वाकडी ता. जामनेर येथे मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...
कंडारी ता. भुसावळ येथील ग्रामपंचायतीचा अजब कारभार समोर आला असून अवघ्या तीन वर्षात येथे १८ ग्रामसेवक बदलून गेल्याची बाब समोर आली असून यामुळे गावाचा विकास ठप्प झाल्याचा आरोप केला जात आहे. ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याविषयी सांगितलेल्या आठवणी. ...