लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
"गुलाबराव पाटलांना मंत्री केलं, बाळासाहेबांनीही प्रेम दिलं पण..."; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Shivsena Uddhav Thackeray Slams Gulabrao Patil Over political situation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"गुलाबराव पाटलांना मंत्री केलं, बाळासाहेबांनीही प्रेम दिलं पण..."; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Shivsena Uddhav Thackeray Slams Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांनी आमचे प्रेम पाहिले आता काटे काय असतात ते दाखवा अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ...

"खडसेंना जर खोटं बोलणं मोजण्याच्या मशिनीसमोर बसविलं तर मशिनही बंद पडेल" - Marathi News | BJP MLA Mangesh Chavhan brutally trolls NCP Leader Eknath Khadse over fake practices | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खडसेंना जर खोटं बोलणं मोजण्याच्या मशिनीसमोर बसविलं तर मशिनही बंद पडेल"

आमदार मंगेश चव्हाण यांचा टोला ...

बनावट दस्तावेज प्रकरणी भुसावळच्या नायब तहसीलदारास अटक - Marathi News | xBhusawal Government Official arrested in case of fake documents | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट दस्तावेज प्रकरणी भुसावळच्या नायब तहसीलदारास अटक

नायब तहसीलदार शशिकांत जनार्दन इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक ...

भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन - Marathi News | ncp leader eknath Khadse will go to jail in Bhosari case is clear said bjp Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन

सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळू शकते”; एकनाथ खडसेंनी केले मोठे भाकित - Marathi News | ncp eknath khadse claims that eknath shinde and devendra fadnavis govt likely to be collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळू शकते”; एकनाथ खडसेंनी केले मोठे भाकित

Maharashtra Political Crisis: नवे शिंदे-फडणवीस सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: ईडीकडून संजय राऊतांची झाडाझडती; आता एकनाथ खडसेंचे मोठे विधान, म्हणाले, “जेलमध्ये...” - Marathi News | after ed action on shiv sena leader sanjay raut ncp eknath khadse blames bjp over acb action on him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीकडून संजय राऊतांची झाडाझडती; आता एकनाथ खडसेंचे मोठे विधान, म्हणाले, “जेलमध्ये...”

Maharashtra Political Crisis: संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरू असताना, एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेत. ...

दहावी प्रवेशाच्या दिवशीच मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, समता नगरवासियांसाठी काळा दिवस - Marathi News | A boy drowned in water on the day of 10th admission, a dark day for the residents of Samata | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहावी प्रवेशाच्या दिवशीच मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, समता नगरवासियांसाठी काळा दिवस

मंगळवारी देखील रोहिदास भील उर्फ भगत (वय १७,रा.किनगाव, ता.यावल) या दहावीच्या विद्यार्थ्याचा ममुराबाद रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता. ...

एकनाथ खडसेंची डोकेदुखी वाढवणार?, आता 'त्या' कारभाराची चौकशी होणार! - Marathi News | Maharashtra government establish committee for investigation in Jalgaon district milk union allegations on eknath khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंची डोकेदुखी वाढवणार?, आता 'त्या' कारभाराची चौकशी होणार!

Eknath Khadse : एकनाथ  खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनातर्फे समिती नियुक्ती करण्यात आली आहे. ...

चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी - Marathi News | heavy rain in chalisgaon water entered many houses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी

बुधवारी रात्री चाळीसगाव आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. ...