लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुक्ताईनगर तालुक्यात कडबा कडाडला - Marathi News | In Muktainagar taluka, Kadaba kadadla | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यात कडबा कडाडला

मुक्ताईनगर तालुक्यात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या कडबा पेंडीचा दर शेकडा तीन हजार ते तीन हजार ५०० रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. ...

एसटी बसचालकाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप - Marathi News | Five murderers have been given life imprisonment for the murder of ST bus operator | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एसटी बसचालकाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. ...

भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी - Marathi News | Banana from the ground will have to be left to the ground due to the lack of water | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी

पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे. ...

पोषण आहार बैठकीला दांडी मारणाऱ्या चौघा मुख्याध्यापकांना नोटीस - Marathi News | Notice to four headmasters sticking to the nutrition diet meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोषण आहार बैठकीला दांडी मारणाऱ्या चौघा मुख्याध्यापकांना नोटीस

शालेय पोषण आहारासंबंधी उन्हाळ्याच्या सुटीतील नियोजनासंबंधी आयोजित बैठकीला दांडी मारणाऱ्या चौघा मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. ...

उत्तर महाराष्टÑात एकही जागा धोक्यात नाही - गिरीश महाजन - Marathi News | No one is in danger in North Maharashtra - Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तर महाराष्टÑात एकही जागा धोक्यात नाही - गिरीश महाजन

सर्व आठ जागांवर विजयी होणार ...

अनिल गोटे यांनी पक्षात राहून पुन्हा पुकारले पक्षाविरोधात ‘बंड’ - Marathi News | Anil Gote resigns and resigns | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनिल गोटे यांनी पक्षात राहून पुन्हा पुकारले पक्षाविरोधात ‘बंड’

आमदार पदाचा राजीनामा ...

राजकारणात केवळ घोषणांचाच पाऊस - Marathi News | The only rainstorm in politics is the rain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजकारणात केवळ घोषणांचाच पाऊस

नंदुरबार ते साक्री ५६ किमी ...

लोकमत आॅन द व्हील्सलोकमत आॅन द व्हील्स : बॅरेजचे श्रेय घेणाऱ्यांना मत देऊ नका.... - Marathi News | Lokmat An At The Whistlekomam: The Violins: Do not vote for those who take credit for the barrage .... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकमत आॅन द व्हील्सलोकमत आॅन द व्हील्स : बॅरेजचे श्रेय घेणाऱ्यांना मत देऊ नका....

नंदुरबार ते शहादा ४0 किमी ...

लोकमत आॅन द व्हील्सलोकमत आॅन द व्हील्स : त्याच त्या आश्वासनांना आता कंटाळलो - Marathi News | Bored those commitments now | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकमत आॅन द व्हील्सलोकमत आॅन द व्हील्स : त्याच त्या आश्वासनांना आता कंटाळलो

नंदुरबार ते अक्कलकुवा ६५ किमी ...