इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू १.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश तुफान राडा! दुर्गापूरमध्ये भाजपा-टीएमसी कार्यकर्ते भिडले, दोन जखमी; परिसरात मोठा तणाव
सावदा : एकाला घेतले यावलमधून ताब्यात; तर दुसऱ्याला घेण्यासाठी पोलीस सुरतकडे रवाना ...
गेल्या वर्षभरापासून सुरु आहे काम : मार्ग बनला धोकादायक, अपघातांच्या प्रमाणात वाढ ...
हिवरी व हिवरखेडा गावातील स्थिती : पावसाळ्यात गावकऱ्यांना इतर गावांशी संपर्क साधणे होते कठीण ...
विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा बनाव करत ग्रामस्थ व पोलिसांना वेठीस धरत प्रशासनामध्ये खळबळ उडवून देणाºया दोघा तरुणांचा तपास लागला आहे. ...
चोपडा : येथील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे मानधन, निवृत्त मदतनीसांचे वेतन तसेच ग्राम पंचायत कर्मचाºयांना तीन महिन्यांपासून वेचतन रखडले आहे. ... ...
गंगापुरी, ता.जामनेर येथील दीपक भिका मोरे याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ...
जामनेर तालुक्यातील सुमारे साडेनऊ हजार शिधापत्रिकाधारकांचे अंगठे आॅनलाइन संगणक प्रणालीत जुळत नसल्याने त्या कुटुंबाना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
नवीन टोपीची भर : पोलीस महासंचालकांचे आदेश ...
भुसावळ/रावेर/ऐनपूर/वरणगाव : तापी नदीला आलेल्या महापूराने रूद्रावतार धारण केला असून बºहाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून ... ...
धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करणा-या तरुणीची सोमवारी ‘लोकमत’च्या वृत्तामुळे ओळख पटली आहे. गायना सुनील खैरनार (१८) असे तिचे नाव असून ती पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती कॉलनीतील रहिवाशी व बेंडाळे महाविद्यायाची बारावीची विद्यार्थीनी होती. दरम्यान, तरुणीची ...