नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सांस्कृतिक या सदरात लिहिताहेत कलाप्रेमी आरीफ आसीफ शेख... ...
आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांकडून चक्क शेतात कापसाच्या काड्या वेचण्याचे काम करून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ मंगळवारी भुसावळ, सावदा व जामनेर येथे राष्टÑीय सुरक्षा मंचतर्फे मोर्चे काढण्यात आले. ...
सबगव्हाण गावानजीक हवालाचे १८ लाख रुपये घेऊन येणाऱ्या एका कपाशी व्यापाºयाच्या माणसाला दोन जणांनी मिरचीची पूड फेकून लुटल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. ...
समाजातील मातृशक्तीचे दर्शन व्हावे व मातृप्रेमाचा सन्मान व्हावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मातांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...
तालुक्यातील कंडारी येथे आबासाहेब अमृतराव काळे (५२) या शेतकºयाने आपल्या शेतात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. काळे यांच्यावर पतसंस्थेचे एक लाख रुपये कर्ज असून यातून हा न ...
पीडित व तपाधिकारी वगळता सर्वच साक्षीदार फितूर झाले, मात्र पीडित बालिकेचीच साक्ष ग्राह्य धरुन आरोपीस सुनावली शिक्षा ...
गुरुवर्य स.गु.शा.नीलकंठदासजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी सद्गुरू स्मृती महोत्सव न्हावी येथे प्रारंभ झाला. ...
सांगवी बुद्रूक येथील गोदामावर ज्वारी खरेदी केंद्रास प्रारंभ झाला. ...
तालुक्यात दुधाळ जनावर खरेदीस बचत गटांना सूक्ष्म कर्जपुरवठा करण्याकामी बँक व बचतगट यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या लखनौ (उ.प्र.) येथील भारतीय मायक्रो फायनान्स या खासगी कंपनीने ३० बचतगटांच्या २४९ सभासदांना साडेआठ लाख रुपयात गंडविल्याची माहिती समो ...