लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर साकेगाव ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे याबाबत मेल करण्यात आला होता. प्रशासकीय स्तरावर ग्रामपंचायत साकेगावच्या मेलची दखल घेण्यात आली आहे. ...
सध्या पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य भाजपाने सरकारविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. ...