लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगाव जिल्ह्यात आजपासून संशयित रुग्ण शोध पंधरवाडा - Marathi News | Suspicious patient search fortnight in Jalgaon district from today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात आजपासून संशयित रुग्ण शोध पंधरवाडा

अ‍ॅपद्वारे अधिकाऱ्याचंी बैठक ...

पाझर तलाव आटल्याने जुचंद्रमध्ये पाणीबाणी - Marathi News | Waterlogging in Juchandra due to blockage of seepage lake | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाझर तलाव आटल्याने जुचंद्रमध्ये पाणीबाणी

मे महिन्यात पाझर तलावात १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे जूनमध्ये पाऊस लांबणीवर पडल्यास जुचंद्रवर पाणीसंकट कोसळण्याची शक्यता आहे. ...

वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी एका पक्षाच्या अध्यक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | The report of a party president on the second day after the birthday party was positive | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी एका पक्षाच्या अध्यक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह

शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. ...

५० लाखांच्या साहित्याचे आरोग्य यंत्रणेला वितरण - Marathi News | Distribution of 50 lakh materials to the health system | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :५० लाखांच्या साहित्याचे आरोग्य यंत्रणेला वितरण

भुसावळ तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. ...

वापरलेले पीपीई किट, ग्लोज, मास्क रुग्णालयाबाहेर उघड्यावर फेकले - Marathi News | Used PPE insects thrown in front of the hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वापरलेले पीपीई किट, ग्लोज, मास्क रुग्णालयाबाहेर उघड्यावर फेकले

दीनदयाल नगरसमोरील एका खासगी हॉस्पिटलसमोर हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आलेले साहित्य भर रस्त्यात टाकून देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...

मंडप व्यवसायाला घरघर - Marathi News | Whew to the pavilion business | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंडप व्यवसायाला घरघर

लॉकडाऊनमुळे मंडप व्यवसायाला घरघर लागली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. ...

फैजपूरला कोरोना योद्ध्यांमुळेच १०२ रुग्ण कोरोनामुक्त : डॉ.अजित थोरबोले - Marathi News | 102 patients released from corona due to corona warriors in Faizpur: Dr. Ajit Thorbole | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूरला कोरोना योद्ध्यांमुळेच १०२ रुग्ण कोरोनामुक्त : डॉ.अजित थोरबोले

कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत एकूण १०२ कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. ...

रावेरमध्ये कोरोना बाधितांच्या संपर्कातील साखळी लांबतेय - Marathi News | In Raver, the chain of contact with the corona is lengthened | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरमध्ये कोरोना बाधितांच्या संपर्कातील साखळी लांबतेय

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील साखळी लांबत चालल्याने कोरोना बाधितांची संख्या १८४ वर पोहोचली आहे. ...

भुसावळातील सिंधी कॉलनी झाली कोरोना मुक्त - Marathi News | Sindhi Colony in Bhusawal became Corona Free | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळातील सिंधी कॉलनी झाली कोरोना मुक्त

शहरातील सिंधी कॉलनीत २७ एप्रिल ते २० जून दरम्यान तब्बल २४ कोरोना बाधीत रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत. ...