लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
नव्या आजारामुळे चीनमध्ये हाहाकार, हजारो मुलं आजारी; कोरोनासारखी परिस्थिती, तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | china pneumonia respiratory illness new pathogen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या आजारामुळे चीनमध्ये हाहाकार, हजारो मुलं आजारी; कोरोनासारखी परिस्थिती, तज्ज्ञ म्हणतात...

दररोज सात हजारांहून अधिक आजारी लोक रुग्णालयात येत असल्याची माहिती समोर आली आहे ...

फिलीपिन्समध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, सुनामीचा इशारा जारी - Marathi News | 7.4 magnitude earthquake hits Mindanao, Philippines, tsunami warning issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलीपिन्समध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, सुनामीचा इशारा जारी

शनिवारी २ डिसेंबर रोजी फिलिपाइन्समधील मिडानाओ येथे ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ...

शेतकऱ्याचा पोरगा शिक्षणासाठी लंडनला गेला, पण घात झाला; नदीत आढळला मृतदेह! - Marathi News | A farmers son went to London for education but A body found in the river | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेतकऱ्याचा पोरगा शिक्षणासाठी लंडनला गेला, पण घात झाला; नदीत आढळला मृतदेह!

१७ नोव्हेंबर रोजी मितकुमार पटेल हा नेहमीप्रमाणे लंडन शहरात गेला आणि रात्री उशिरा घरी परतला नाही. ...

चीनचे बडे बडे अधिकारी बेपत्ता होऊ लागले; रिअल इस्टेट क्षेत्राने बँकांनाही कवेत घेतले... - Marathi News | China's top officials began to disappear; The real estate sector is sinking banks too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचे बडे बडे अधिकारी बेपत्ता होऊ लागले; रिअल इस्टेट क्षेत्राने बँकांनाही कवेत घेतले...

तीन ट्रिलियन डॉलर्सचे शॅडो बँक सेक्टर बु़डाले आहे. Zhongzhi ने रिअल इस्टेट क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक केली आहे. आता तिथून त्यांना पैसे परत मिळणे मुश्किल बनले आहे.  ...

पक्ष्याची धडक अन् ७५० कोटींचं F-35 फायटर जेट बनलं भंगार, नेमकं काय घडलं? वाचा - Marathi News | Bird strike and 750 crore F-35 fighter jet became scrap, what exactly happened? Read on | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पक्ष्याची धडक अन् ७५० कोटींचं F-35 फायटर जेट बनलं भंगार, नेमकं काय घडलं? वाचा

F-35 Fighter Jet : जगातील सर्वात महागडे आणि आधुनिक लढाऊ विमान मानले जाणारे एफ-३५ स्टील्थ फायटर जेट केवळ एका पक्ष्याशी धडक झाल्यानंतर निकामी झाल्याने जगभरातील संरक्षण तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. ...

भारत अन् बांगलादेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद - Marathi News | Today An earthquake with a magnitude of 5.6 on the Richter Scale hit Bangladesh, India  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अन् बांगलादेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...

नरेंद्र मोदी अन् मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांच्यात सकारात्मक चर्चा; कोअर ग्रुप तयार होणार - Marathi News | Positive discussion between India PM Narendra Modi and Maldives President Mohamed Muizzu; A core group will be formed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदी अन् मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांच्यात सकारात्मक चर्चा; कोअर ग्रुप तयार होणार

भारत आणि मालदीव यांनी आपली मैत्री आणखी दृढ करण्यासाठी एक कोर गट तयार करण्याचे मान्य केले. ...

'इटली'च्या पंतप्रधानही मोदींच्या चाहत्या; सेल्फी घेत व्यक्त केल्या भावना - Marathi News | The Prime Minister of 'Italy' is also a fan of narendra Modi; Giorgia Meloni Feelings expressed by taking a selfie | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इटली'च्या पंतप्रधानही मोदींच्या चाहत्या; सेल्फी घेत व्यक्त केल्या भावना

सीओपी २८ परिषदेसाठी आलेल्या जगभरातील नेत्यांच्या गाठीभेटी आणि संवाद या परिषदेच्या निमित्ताने होत आहे. ...

विराम संपला, युद्ध सुरू; २०० ठिकाणांवरील हल्ल्यात १०९ जण ठार, पॅलेस्टिनी नागरिकांच्या हालअपेष्टांत वाढ - Marathi News | Israel-Hamas war: Truce over, war on; 109 people killed in attacks on 200 locations, increasing plight of Palestinian citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विराम संपला, युद्ध सुरू; २०० ठिकाणांवरील हल्ल्यात १०९ जण ठार,

Israel-Hamas war: आठवडाभराच्या युद्धविरामाची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले. यात हमासच्या २०० हून अधिक ठिकाणांवर मारा करण्यात असून,  १०९ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर शेकडोजण जखमी झाले आहेत. ...